22 November 2024 4:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Droneacharya Aerial Innovations Share Price | काय चाललंय काय? हा शेअर रोज 10%, 15% आणि 20% परतावा देतोय, खरेदी करणार?

Multibagger IPO

Droneacharya Aerial Innovations Share Price | द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम मर्यादेत हळूहळू वाढ करण्यात येत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या स्टॉकमध्ये 10 टक्के अप्पर लागला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 182.50 रुपये किमतीवर बंद झाला होता. पुणे स्थित ड्रोन स्टार्टअप कंपनी द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स जेव्हापासून लिस्ट झाले, तेव्हापासून सतत अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केले जात आहे, की शेअर बाजार नियामक सेबीला स्टॉक अप्पर सर्किट मर्यादा वाढवावी लागली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स 23 डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजारात BSE SME इंडेक्समध्ये सूचीबद्ध झाले होते. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 52-54 रुपयांच्या दरम्यान निश्चित केली होती. स्टॉक लिस्ट झाल्यापासून सतत 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 52-54 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई इंडेक्सवर 90 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीसह 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मागील 10 ट्रेडिंग सेशनमध्ये 238 परतावा कमावून दिला आहे. सूचीबद्ध झाल्यापासून शरेमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 238 टक्क्यांनी वाढली आहे. हा स्टॉक 2022 या वर्गातील मल्टीबॅगर IPO स्टॉकपैकी एक आहे. दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी या स्टार्टअप कंपनीत खूप मोठी गुंतवणूक केली आहे. याशिवाय चित्रपट अभिनेते आमिर खान आणि रणबीर कपूर यांनी ही कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.

स्टॉकमध्ये कमालीची वाढ :
जेव्हा एखादा स्टॉक शेअर बाजारात जास्त डिमांडमध्ये असतो, तेव्हा स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट लागतो. असे झाल्यास स्टॉक एक्सचेंज त्या शेअर्सचे व्यवहार काही काळासाठी थांबवते. ही सर्व प्रक्रिया शेअर मार्केट रेग्युलेटर सेबीने बनवलेल्या नियमांनुसार होते. भारतीय शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट नियम 28 जून 2001 पासून लागू करण्यात आला होता. सर्किट लिमिट NSE आणि BSE मधील निफ्टी आणि सेन्सेक्स यांसारखे निर्देशांक किंवा शेअर्स एका दिवसात किती वर आणि खाली जाऊ शकतात, याची मर्यादा निश्चित असते. यामध्ये विविध फिल्टर असतात, 5 टक्के, 10 टक्के , 15 टक्के आणि 20 टक्के फिल्टर स्टॉकमध्ये वेगाने लागू केले जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Droneacharya Aerial Innovations Share Price 543713 in focus check details on 07 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x