22 November 2024 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

G M Polyplast Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 9 महिन्यांत पैसे 7 पट वाढवले, आज स्टॉक 5% वाढला, स्टॉक खरेदी करावा का?

G M Polyplast Share Price

G M Polyplast Share Price | शेअर मार्केटमध्ये चुकीच्या स्टॉकवर पैसे लावणे, जोखमीचे असू शकते, परंतु काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देतात. जीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या शेअरने अवघ्या नऊ महिन्यांत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. एप्रिल 2022 या महिन्यात जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता शेअरची किंमत 200 रुपयांच्या पार गेली आहे. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 212.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G M Polyplast Share Price | G M Polyplast Stock Price | BSE 543239)

2022 मध्ये डिसेंबर महिन्यांत जीएम पॉलीप्लास्ट कंपनी या प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर घेणाऱ्या लोकांनी जबराट परतावा कमावला आहे. मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत स्टॉकमध्ये जी तेजी आली होती, ती अजूनही कायम आहे. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 700 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवुन दिला आहे. मागील पाच वर्षांत या स्टॉकच्या गुंतवणूकदारांनी 692 टक्के नफा कमावला आहे.

कंपनीच्या शेअर्सची वाटचाल :
एप्रिल ते सप्टेंबर 2022 पर्यंत जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचे शेअर्स 25 रुपये पासून वाढायला सुरू झाले होते. स्टॉकमध्ये किंचित वाढ झाली आणि 16 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत किंमत 50 रुपयांवर पोहोचली होती. मात्र मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यांत शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आणि, 14 ऑक्टोबर 2022 रोजी जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचे शेअर्स 80 रुपयेवर गेले.

नोव्हेंबरमध्ये स्टॉक 100 रुपये पार :
जीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या शेअर्सममध्ये तेजी अजूनही कायम आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या स्टॉकने 100 रुपयेची किंमत पातळी पार केली होती. 25 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉकने अद्भूत उसळी घेतली आणि शेअरची किंमत 142 रुपयांवर पोहोचली होती. 30 डिसेंबर 2022 रोजी शेअर 175 रुपयांवर पोहोचले होते. जर आपण शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनची किंमत पहिली तर जीएम पॉलीप्लास्ट कंपनी शेअर मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 5 टक्के वाढीसह 202 रुपयांवर बंद झाला होता. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी जीएम पॉलीप्लास्ट कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 212.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एक लाखावर परतावा :
जीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यात जी वाढ झाली आहे, ती पाहता जर तुम्ही या स्टॉकमध्ये नऊ महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 7 लाखांपेक्षा अधिक झाले असते. या कंपनीच्या शेअर्समधील तेजीनंतर, कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 6:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा सल्ला दिला आहे. आणि कंपनीने 4 जानेवारी 2023 रोजी बोनस शेअर्सचे वाटप देखील केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | G M Polyplast Share Price 543239 check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x