6 January 2025 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Swan Energy Share Price | बँक FD 10 वर्षात पण देत नाही तेवढा परतावा या शेअरने 6 महिन्यांत दिला, खरेदी करणार का?

Swan Energy Share Price

Swan Energy Share Price | स्वान एनर्जी या रिअल इस्टेट आणि टेक्सटाईल क्षेत्रात उद्योग करणाऱ्या दिग्गज कंपनीने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. मागील सहा महिन्यात स्वान एनर्जी कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 70 टक्क्यानी वाढवले आहे. या कंपनीच्या शेअर्सनी 3 जानेवारी 2023 रोजी आपली विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या जबरदस्त वाढनंतर शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि, शेअरची किंमत आठ टक्क्यांनी घसरली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Swan Energy Share Price | Swan Energy Stock Price | BSE 503310 | NSE SWANENERGY)

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्वान एनर्जी कंपनीचे शेअर 3.48 टक्के घसरणीसह 311 रुपये किमतीवर बंद झाले होते. 8 जानेवारी 2023 रोजी इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये BSE इंडेक्सवर स्वान एनर्जी कंपनीचे शेअर 323.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी स्वान एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.59 टक्के वाढीसह 322 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 8,207.82 कोटी रुपये असून मागील एका वर्षात शेअरची किंमत 87.18 टक्के वाढली आहे.

Swan Energy शेअरची वाटचाल :
मागील एका वर्षात स्वान एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 87.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2022 मध्ये या स्टॉकमध्ये बरीच अस्थिरता पाहायला मिळत होती. जानेवारी 2022 मध्ये या स्टॉकने गुंतवणुकदारांना फक्त 0.08 टक्के परतावा कमावून दिला आहे, तर मागील सहा महिन्यांत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 70.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, Swan Energy कंपनीच्या शेअरची किंमत 13.73 टक्क्यांनी वधारली आहे.

कंपनीचा व्यापार थोडक्यात :
स्वान एनर्जी कंपनी टेक्सटाईल आणि रिअल इस्टेट व्यतिरिक्त आपल्या सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात व्यापार वृध्दी करत आहे. नुकताच स्वान एनर्जी कंपनीने रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. यासाठी स्वान एनर्जी कंपनीला NCLT कंपनीने मंजुरी देखील दिली आहे. 2022-23 मध्ये स्वान एनर्जी कंपनीचे 5 मेट्रिक टन प्रतिवर्ष एलएनजी पोर्ट टर्मिनल पूर्ण आणि कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2022 या सहामाहीत स्वान एनर्जी कंपनीला 107 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे.

मागील एका वर्षाचा परतावा :
जर तुम्ही एक वर्षापुर्वी स्वान एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असतेस तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1 लाख 87 हजार रुपये झाले असते. त्याच वेळी स्वान एनर्जी कंपनीच्या स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 1 लाख रुपयांवर 1 लाख 70 हजार परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Swan Energy Share Price 503310 SWANENERGY check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x