Stocks To Buy | बँक FD वर वार्षिक व्याज 6-7%, हे 4 शेअर्स 30 दिवसात 16% परतावा देतील, पहा स्टॉकची लिस्ट
Stocks To Buy | तुम्हाला स्टॉक मार्केटमधून अल्पावधीत पैसे कमवायचे असतील तर हा लेख त्याच्या फायद्याचा आहे. अलिकडच्या काळात काही कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त ब्रेकआउट नोंदवले आहे. आता या शेअरमध्ये अल्पावधीत कमालीची वाढ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. या शेअर्समध्ये पुढील 1 महिन्यात मजबूत तेजी पाहायला मिळेल असे मत ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने व्यक्त केले.
ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीज 4 शेअरबाबत सकारात्मक आहे. तज्ञांनी एचडीएफसी लाईफ, पीएफसी, बाळकृष्ण इंडस्ट्रीज आणि एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग या स्टॉक मध्ये अल्पवधीसाठी पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्पीय घोषणा होण्यापूर्वी बाजार अलर्ट मोडमधे असेल. कोविड 19, वाढती महागाई, जागतिक व्याज दर वाढ, संभाव्य आर्थिक मंदी येण्याचे संकेत यावर तज्ञांचे लक्ष राहील. तज्ज्ञ गुंतवणूकदारांनी सावध राहून या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी :
* सध्याची किंमत : 605 रुपये
* खरेदी किंमत : 595-583 रुपये
* स्टॉप लॉस : 558 रुपये
* अंदाजित परतावा : 11 टक्के -15 टक्के
एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या साप्ताहिक चार्टवर सममितीय त्रिकोणी पॅटर्न ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. हा ब्रेकआउट एका उत्तम व्हॉल्यूमने होत आहे. हा ब्रेकआउट स्टॉकमधील वाढीचे संकेत देत आहे. दैनंदिन चार्टचे निरीक्षण केले ते आपल्याला समजेल की, हा स्टॉक High-High-Low ट्रेंड नुसार व्यवहार करत आहे. स्टॉकचा साप्ताहिक ताकद निर्देशक म्हणजेच RSI तेजीत आहे. पुढील काळात हा स्टॉक शेअर 652-675 रुपयांवर जाऊ शकतो, असे तज्ञांना वाटते.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन :
* सध्याची किंमत : 154.30 रुपये
* खरेदी किंमत : 152-149 रुपये
* स्टॉप लॉस : 142 रुपये
* अंदाजित वाढ : 12 टक्के –14 टक्के
PFC कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, 148 रुपये किमतीच्या आसपासच्या साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर ‘कप अँड हँडल’ पॅटर्नचा ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. या स्टॉकने 154-152 रुपये किंमत पातळीजवळ अनेक प्रतिरोधक क्षेत्र तोडल्याचे पाहायला मिळत आहे. हा ब्रेकआउट जबरदस्त व्हॉल्यूमसह झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे नक्कीच स्टॉक मधील तेजीचे लक्षण आहे. हा स्टॉक आपल्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या सरासरी किमतीवर ट्रेड करत आहे. साप्ताहिक ताकद निर्देशक म्हणजेच RSI मध्ये जबरदस्त तेजी आली आहे. या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 168-172 रुपये पर्यंत जातील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
बाळकृष्ण इंडस्ट्रीज :
* सध्याची किंमत : 2180 रुपये
* खरेदी किंमत : 2180-2136 रुपये
* स्टॉप लॉस : 2040 रुपये
* अंदाजित वाढ : 11 टक्के –14 टक्के
बाळकृष्ण इंडस्ट्रीज कंपनीच्या साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर सममितीय त्रिकोणी ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. हा ब्रेकआउट चांगल्या संख्येच्या व्हॉल्यूमसह होत आहे. हे नक्कीच स्टॉकमधील वाढत्या सहभागाचे लक्षण मानले जाते. हा स्टॉक आपल्या त्याच्या 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या सरासरी किमतीवर ट्रेड करत आहे. साप्ताहिक ताकद निर्देशक म्हणजेच RSI तेजीत पाहायला मिळत आहे. हा स्टॉक पुढील काळात 2400-2450 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ञांना वाटते.
एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग :
* सध्याची किंमत : 681.85 रुपये
* खरेदी किंमत : 655-641 रुपये
* स्टॉप लॉस : 610 रुपये
* अंदाजित वाढ : 12 टक्के – 16 टक्के
HG इन्फ्रा इंजिनियरिंग कंपनीच्या साप्ताहिक चार्ट पॅटर्नवर 655-508 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. हा ब्रेकआउट जबरदस्त संख्येच्या व्हॉल्यूमसह पाहायला मिळत आहे. स्टॉक मधील हा ब्रेकआउट वाढत्या सहभागाचे लक्षण दर्शवत आहे. स्टॉकचा साप्ताहिक ताकद निर्देशक म्हणजेच RSI देखील तेजीत पाहायला मिळत आहे. पुढील एका महिन्या हा स्टॉक 726-750 रुपयांवर जाऊ शकतो, असे तज्ञांना वाटते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks to Buy call recommended for Short term profit check details on 10 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार