18 February 2025 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर घसरतोय, पण टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढे मजबूत कमाईची होणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | 36 टक्के कमाईची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 50 रुपयांच्या खाली घसरणार, 6 महिन्यात 37% घसरला शेअर - NSE: SUZLON SBI Mutual Fund | SBI फंडाच्या मजबूत AUM असणाऱ्या योजना, डोळेझाकुन पैसा गुंतवा, 23 ते 34 लाख परतावा मिळेल SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटलचा 11 रुपयांचा शेअर रोज धुमाकूळ घालतोय, आजही 5% वाढला, स्टॉक जोरदार तेजीत का?

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | कर्ज बाजारी उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांच्या ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स आज हिरव्या निशाणीवर अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. काल सोमवारी आणि आज मंगळवारी दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 11.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सवर 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यापासून अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या अधिग्रहण संबंधात एक महत्त्वाची बैठक होणार पार पडली, त्यामुळे शेअर आज चर्चा विषय बनला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Reliance Capital Share Price | Reliance Capital Stock Price | BSE 500111 | NSE RELCAPITAL)

गुंतवणूकदारांना फायदा मिळतोय :
अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीची आर्थिक स्थिती फार हलाखीची झाली आहे. या कंगाल कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी टोरेंट ग्रुप आणि हिंदुजा ग्रुपमध्ये स्पर्धा सुरू आहे. कंपनीचे क्रेडिटर्स आता ई लिलावाची दुसरी फेरी घेण्याचा विचार करत आहेत. कंपनीच्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीबाबत निर्णय घेण्यासाठी आज कर्जदारांची एक बैठक आयोजित केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी लिलावाच्या पहिल्या फेरीत हिंदुजा ग्रुप आणि टोरेंट ग्रुप यांनी लिलाव संपल्यानंतरही आपल्या बोलीत वाढ केली आहे. आणि हे दोन्ही कंपन्या जास्तीत जास्त आगाऊ रोख रक्कम ऑफर करून एकमेकांना हरविण्याचा प्रयत्न करत आहेत.

किमान बोली मर्यादा :
IBC नियम अंतर्गत रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या लिलावासाठी बोलीची दुसरी फेरी किमान 9,500 कोटी रुपयांपासून सुरू होणार आहे. यापूर्वी 21 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या लिलावाच्या पहिल्या फेरीत बोलीची किमान किंमत मर्यादा 6,500 कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. CoC ला या नवीन लिलावाच्या फेरीमधून 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली मिळण्याची शक्यता आहे. 20 जानेवारी 2023 च्या आसपास लिलावाची रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या लिलावासाठी नवीन फेरी आयोजित केली जाऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Capital Share Price 500111 RELCAPITAL in focus check details on 10 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Relience Captial Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x