22 November 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Schneider Electric Infrastructure Share Price | 12 शेअरमधून 44% परतावा, गुंतवणूकदारांचे पैसे जलद वाढवणारा स्टॉक चर्चेत का आलाय?

Schneider Electric Infrastructure share price

Schneider Electric Infrastructure Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सनी 202.15 रुपये ही आपली गेल्या सात वर्षांतील उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मंगळवारच्या इंट्रा-डे सेशनमध्ये ‘श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. मागील 12 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 44 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या कंपनीचे शेअर्स 4 ऑक्टोबर 2022 रोजी 195.40 रुपये किंमतीवर व्यापार करत होते, जी ऑगस्ट 2015 नंतरची सर्वोच्च किंमत पातळी होती. 24 जून 2015 रोजी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने 241 रुपये ही आपली उच्चांक किंमत स्पर्श केली होती. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी ‘Schneider Electric’ कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के वाढीसह 144.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Schneider Electric Infrastructure Share Price | Schneider Electric Infrastructure Stock Price | BSE 534139 | NSE SCHNEIDER)

श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः वीज वितरकांसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादने आणि प्रणाली विकसित करण्याचे काम करते. कंपनी डिझाइन, उत्पादन आणि सेवा सुविधा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. यामध्ये वितरण ट्रान्सफॉर्मर, मध्यम व्होल्टेज स्विचगियर, मध्यम आणि कमी व्होल्टेज संरक्षण रिले, वीज वितरण अँड ऑटोमेशन उपकरण यासारखे उत्पादन कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहेत. S&P BSE सेन्सेक्स इंडेक्समध्ये 0.94 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत ‘श्नाइडर इलेक्ट्रिक’ कंपनीचे शेअर्स 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह वाढीसह 144.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या सहामाहीत ‘श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचा PAT 35.2 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या कंपनीचा वार्षिक सेल्स 34.3 टक्क्यांनी वाढून 792 कोटी रुपयेवर गेला आहे. कंपनीचा Ebitda मार्जिन आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये 560 बेसिस पॉइंटनी वाढला आहे, आणि सध्या कंपनीचा EBITDA मार्जिन 6.7 टक्क्यांवर गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Schneider Electric Infrastructure share price 534139 SCHNEIDER check details on 11 January 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x