Anlon Technology Solutions Share Price | धो-धो पैसा! या शेअरने 2 दिवसात 151% परतावा दिला, आज पुन्हा 5%, स्टॉक डिटेल्स
Anlon Technology Solutions Share Price | जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावतो, तेव्हा त्यातून कमाल नफा मिळवणे हा आपला हेतू असतो. एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल केले आहे. ‘एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड’ या SME कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 251.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. याचा अर्थ ज्या लोकांना या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स वाटप केले गेले, त्यांनी लिस्टिंगच्या दिवशी 151 टक्के नफा कमावला आहे. एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 90 ते 100 रुपये निश्चित केली होती. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 276.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Share Price | Anlon Technology Solutions Stock Price)
163 टक्के लिस्टिंग प्रॉफिट :
एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 251.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. काही तासातच या कंपनीच्या शेअर्सनी 263.65 रुपये किंमत पातळीवर स्पर्श केली होती. अशावेळी ज्या गुंतवणूकदारांना ज्यांना कंपनीचे शेअर्स वाटप केले गेले, त्यांनी अल्पावधीत 163 टक्के नफा कमावला. या IPO स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत.
एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड IPO तपशील :
एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 54 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर NIIs द्वारे राखीव 883 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 447 पट अधिक सबस्क्राईब झाला. एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचा IPO 29 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि 2 जानेवारी 2023 रोजी IPO ची मुदत पूर्ण झाली. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO ला उदंड प्रतिसाद दिला होता. ग्रे मार्केटमध्ये देखील स्टॉकने अद्भूत कामगिरी केली, म्हणूनच स्टॉकची दमदार लिस्टिंग झाली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Anlon Technology Solutions Share Price check details on 11 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS