25 November 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
x

Geojit Financial Services Share Price | हा शेअर 59% घसरून 48 रुपयांवर येताच रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, घडामोड काय?

Stock To Buy

Geojit Financial Services Share Price | बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी डिसेंबर तिमाहीत आल्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी ‘जिओजित फायनान्शियल’ कंपनीमधील आपली गुंतवणूक वाढवली आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी 0.46 टक्के घसरणीसह 48.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही आठवड्यात या शेअरची किंमत 118 रुपयांवरून सध्याच्या किमतीवर आली आहे. या वर्षी शेअरने लोकांना फक्त 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकची किंमत 3 टक्के वाढली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Geojit Financial Services Share Price | Geojit Financial Services Stock Price | BSE 532285 | NSE GEOJITFSL)

रेखा झुनझुनवाला पोर्टफोलिओ :
BSE वेबसाईटवर उपलब्ध शेअरहोल्डिंग डेटानुसार रेखा राकेश झुनझुनवाला यांच्याकडे ‘जिओजित फायनान्शियल’ कंपनीचे 8.38 टक्के भाग भांडवल आहे. ही आकडेवारी ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 पर्यंतची आहे. झुनझुनवाला यांच्या 8.38 टक्के भाग भांडवलात एकूण 2.00,37,500 इक्विटी शेअर्स आहेत. हे सप्टेंबर 2022 च्या तिमाहीच्या तुलनेत y तिमाहीत शेअरची संख्या वाढली आहे. दुसन्या तिमाहीत झुनझुनवाला कुटुंबाकडे ‘जिओजित फायनान्शियल’ कंपनीचे 7.54 टक्के म्हणजेच 1,80,37,500 इक्विटी शेअर्स होते. मात्र आता त्यांच्याकडे 8.38 टक्के भाग भांडवल आहे.

कंपनीच्या शेअर्सची स्थिती :
‘जिओजित फायनान्शियल’ ही कंपनी मुख्यतः गुंतवणूक व्यवसाय करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात 40 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. या दरम्यान शेअरची किंमत 80.85 रुपयांवरून 48.80 रुपयांवर आली आहे. मागील पाच वर्षात जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 59 टक्के पडले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Geojit Financial Services Share Price 532285 GEOJITFSL in focus check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x