25 November 2024 3:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

Hi-Tech Pipes Share Price | मस्तच! 1600% परतावा देत करोडपती बनवणारा शेअर, स्टॉक स्प्लिटची बातमी येताच हा स्टॉक खरेदीसाठी गर्दी

Hi-Tech Pipes Share Price

Hi-Tech Pipes Share Price | ‘हाय-टेक पाईप्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. सध्या ही कंपनी शेअर बाजारात चर्चा विषय बनली आहे, कारण कंपनीचे स्टॉक स्प्लिट केले जाऊ शकतात, अशी चर्चा मार्केटमध्ये सुरू झाली आहे. शेअर विभाजनाच्या बातम्यांची एवढी चर्चा का होत आहे? चला जाणून घेऊ विस्ताराने. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)

10 जानेवारी 2023 रोजी हाय-टेक पाईप्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला कळवले की, कंपनीने 28 जानेवारी 2023 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे, आणि या बैठकीत कंपनी स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेऊ शकते. याच बैठकीत कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल सादर करेल. जर या कंपनीने स्टॉक स्प्लिट केले तर शेअर्स किरकोळ गुंतवणुकदारांना खूप स्वतात मिळतील, आणि शेअरची तरलता वाढेल.

‘हाय-टेक पाईप्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 71.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे जर एक वर्षभरापूर्वी तुम्ही या स्टॉकमध्ये पैसे लावले असते तर, सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 40.86 टक्क्यांनी वाढले असते. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के घसरणीसह 840 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 894.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 393.20 रुपये होती. या कंपनीने नुकताच उत्तर प्रदेशच्या योगी सरकारसोबत व्यापारी सामंजस्य करार पूर्ण केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hi-Tech Pipes Share Price 543411 HITECH in focus check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x