23 November 2024 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

3P Land Holdings Share Price | पेनी शेअरची कमाल, 12 दिवसात गुंतवणूकीचे पैसे दुप्पट केले, स्टॉक खरेदी वाढतच चालली

3P Land Holdings Share Price

3P Land Holdings Share Price | नवीन वर्षात शेअर बाजारात चढ-उतार आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, अशा काही स्मॉल कॅप कंपन्या आहेत, त्यांच्या शेअरमध्ये तेही पाहायला मिळत आहे. जानेवारी 2023 अवघ्या 12 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा कर आहोत, त्याचे नाव आहे, ‘3P लँड होल्डिंग’. ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट क्षेत्रात व्यापार करते. या कंपनीच्या शेअरमध्ये सतत अप्पर सर्किट का लागत आहे? जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 3P Land Holdings Share Price | 3P Land Holdings Stock Price | BSE 516092 | NSE 3PLAND)

आतापर्यंत स्टॉकमध्ये 100 टक्के वाढ :
30 डिसेंबर रोजी 2022 रोजी ‘3P लँड होल्डिंग’ कंपनीचे शेअर्स 17 रुपयांवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आत्तापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये 100 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर BSE इंडेक्सवर 4.93 टक्क्यांच्या वाढीसह 35.10 रुपये किंमतवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 33.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकने गेल्या 5 दिवसात गुंतवणूक भांडवलात जवळपास 40 टक्क्यांनी वाढ केली आहे.

पाच वर्षांत परतावा :
‘3P लँड होल्डिंग्स’ कंपनीच्या स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 40.40 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 121.45 टक्के नफा मिळवून दिला आहे.

आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात लाल निशाणीवर झाली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 35.10 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 13.10 रुपये होती. सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजरी पडला होता, मात्र आता बाजारात सुधारणा पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | 3P Land Holdings Share Price 516092 3pland in focus check details on 13 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x