23 November 2024 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Paytm Share Price | हे काय? पेटीएम शेअर 74% घसरून स्वस्त होताच अमेरिकन हेज फंडाकडून जोरदार खरेदी, स्टॉक भविष्यात फायदा देणार?

Paytm Share price

Paytm Share Price | ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाल्यापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. पेटीएम कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 45 टक्क्यांपेक्षा अधिक कमजोर झाले आहेत. नुकताच ‘Morgan Stanley Asia Singapore’ ने पेटीएम कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ‘Morgan Stanley’ ने पेटीएम कंपनीचे 54.95 लाख शेअर्स खरेदी करून कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार, मॉर्गन स्टॅन्ली कंपनीने पेटीएम कंपनीचे शेअर्स 534.80 रुपये प्रति शेअर या बाजारभावाने खरेदी केले आहेत. याचा अर्थ मॉर्गन स्टॅनलीने पेटीएम शेअर्समध्ये सुमारे 294 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. पेटीएमही वन 97 कम्युनिकेशन्स या कंपनीची उपकंपनी आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)

मोठ्या गुंतवणूकदारांची एक्झिट :
एनएसईच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार, मॉर्गन स्टॅन्लेने 12 जानेवारी 2023 रोजी बल्क डीलद्वारे पेटीएम कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या मोठ्या डीलमध्ये मॉर्गन स्टॅन्लेने पेटीएम कंपनीत 294 कोटी रुपयांची मोठी गुंतवणुक केली आहे. त्याच वेळी 12 जानेवारी 2023 रोजी अलीबाबा ग्रुपने देखील पेटीएम कंपनीतील आपले 1.92 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकले होते. अलीबाबा ग्रुपने पेटीएम कंपनी शेअर्स 536.95 रुपये प्रति शेअर बाजार भावाने खुल्या बाजारात विकले. 12 जानेवारी 2023 रोजी अलिबाबा ग्रुपने पेटीएमचे शेअर्स विकून 1031 कोटी रुपये मिळवले आहेत.

अमेरिकन हेज फंडाची मोठी गुंतवणुक :
दरम्यान अमेरिकन हेज फंड ‘घिसल्लो मास्टर फंड’ ने खुल्या बाजारातून बल्क डीलद्वारे पेटीएम कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. एका प्रसिद्ध अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने देखील पेटीएम कंपनीचे 49.80 लाख शेअर्स 534.80 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. याचा अर्थ अमेरिकेच्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदाराने पेटीएम कंपनीमध्ये 266 कोटी रुपयांची मोठी पैज लावली आहे. पेटीएम कंपनीसाठी प्रेशर कमी करणारी गोष्ट म्हणजे, अलीबाबा ग्रुपने शेअर्स विकल्यानंतर 2 मोठ्या एफआयआयकडून 560 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीत आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price 543396 in focus check details on 14 January 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x