23 November 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

Shriram Asset Management Share Price | बाब्बो! शेअरने 5 दिवसात पैसे दुप्पट करताच सेबीने मागवले स्पष्टीकरण, स्टॉक प्राईस वाढीचे काय?

Shriram Asset Management Share Price

Shriram Asset Management Share Price | तुम्ही स्टॉक मार्केटच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतील, की या स्टॉक मध्ये पैसे लावून लोक करोडपती झाले, त्या स्टॉक मध्ये पैसे लावून लोक श्रीमंत झाले. मात्र हे एका स्टॉक बाबत खरे ठरले आहे. ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावलेले गुंतवणूकदार अवघ्या एका आठवडाभरात मालामाल झाले आहेत. कसे? वास्तविक या कंपनीच्या शेअर्सने एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 105 टक्के वाढवले आहेत. म्हणजेच अवघ्या पाच दिवसांपूर्वी पैसे लावणाऱ्यां लोकांचे पैसे दुप्पट झाले आहेत. ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट’ कंपनीचे शेअर्स मागील पाच दिवसांपासून अप्पर वरच्या सर्किट हिट करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर 210.85 रुपये किमतीवर बंद झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shriram Asset Management Share Price | Shriram Asset Management Stock Price | BSE 531359)

उच्चांकावर शेअरची किंमत :
श्रीराम AMC कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. तर या शेअरची नीचांक किंमत पातळी 93 रुपये होती. 13 सप्टें 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 195 रुपयांची आपली पहिली उच्चांक लेव्हल तोडली होती. 8 जानेवारी 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 225 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.

बीएसईची कंपनीवर कारवाई :
बीएसईने श्रीराम AMC कंपनीच्या शेअरमधील प्रचंड उलाढाल पाहून कंपनीकडून त्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. बीएसई नियामकने म्हंटले आहे की, आम्ही शेअर मार्केट नियामक म्हणून 12 जानेवारी 2023 रोजी ‘श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट’ कंपनीकडून शेअरमधील अस्थिर किमतीच्या संदर्भात स्पष्टीकरण मागवले आहे. सध्या स्टॉक एक्सचेंज नियामक कंपनीकडून उत्तराची वाट पाहत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shriram Asset Management Share Price 531359 in focus check details on 14 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x