19 November 2024 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS
x

Chaman Metallics IPO | आला रे आला IPO आला! शेअर प्राईस बँड 38 रुपये, GMP किती पहा

Chaman Metallics IPO

Chaman Metallics IPO | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारात SME कंपनीच्या शेअर्सचा बोलबाला चालू आहे. अशाच एका एसएमई कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात आला आहे. एकापाठोपाठ एक असे अनेक SME कंपन्यांचे शेअर्स बाजारात आले आणि त्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला. आता सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा ‘चमन मेटॅलिक्स’ कंपनीच्या आयपीओवर केंद्रित झाले आहेत. गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी अशी की, ग्रे मार्केटमध्ये ‘चमन मेटॅलिक्स’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. या कंपनीने आपल्या IPO शेअरची इश्यू किंमत 38 रुपये निश्चित केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Chaman Metallics Share Price | Chaman Metallics Stock Price)

चमन मेटॅलिक्स IPO GMP :
शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी चमन मेटालिक्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 23 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. टॉप स्टॉक ब्रोकर फर्मने जाहीर केलेल्या अहवालानुसार, जर स्टॉकमध्ये अप ट्रेंड लिस्टिंग होईपर्यंत कायम राहिला, तर चमन मेटालिक्स कंपनीचे शेअर्स 60.53 रुपये किमतीवर लिस्ट होऊ शकतात. 11 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 23 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. शेअर ग्रे मार्केटमध्ये जेव्हा 23 रुपये जीएमपीवर ट्रेड करतो असे म्हंटले जाते, याचा अर्थ शेअरची IPO किंमत प्लस ग्रे मार्केट किंमत या किमतीवर स्टॉक लिस्ट होऊ शकतो.

चमन मेटॅलिक्स IPO तपशील
1) चमन मेटालिक्स कंपनीने IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 38 रुपये निश्चित केली आहे.
2) चमन मेटालिक्स कंपनीच्या IPO शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल.
3) या कंपनीचे IPO शेअर्स NSE SME निर्देशांकावर ट्रेड करतील.
4) IPO उघडण्याची 4 जानेवारी 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
5) IPO मध्ये गुंतवणूकीची मुदत बंद होण्याची तारीख 6 जानेवारी 2023 होती.
6) IPO मधील शेअरचे वाटप 11 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले आहेत.
7) चमन मेटालिक्स IPO शेअर्स 16 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे.
8) चमन मेटालिक्स कंपनी IPO द्वारेb24.21 कोटी उभारणार आहे.
9) एका IPO लॉटमध्ये 3000 शेअर्स जारी करण्यात येतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Chaman Metallics IPO GMP in focus check details on 14 January 2023.

हॅशटॅग्स

Chaman Metallics IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x