NCC Share Price | शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी, रेखा झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी केले
NCC Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर नजर ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांकडून एक मोठे अपडेट आले आहे. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीत (एनसीसी) त्यांनी हिस्सा वाढवला आहे. डिसेंबर तिमाहीनंतर कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये रेखा झुनझुनवाला यांचे नाव आले आहे. हिस्सा वाढवल्यानंतर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे १३.०९ टक्के शेअर्स आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपूर्वी रेखा झुनझुनवाला यांचा हिस्सा १२.६४ टक्के होता. यापूर्वी रेखा झुनझुनवाला यांचे पती राकेश झुनझुनवाला यांनी नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणूक केली होती. पण त्यांच्या निधनानंतर रेखा झुनझुनवाला यांनी हा पदभार सांभाळला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nagarjuna Construction Share Price | Nagarjuna Construction Stock Price | NCC Share Price | NCC Stock Price | BSE 500294 | NSE NCC)
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी
तिसऱ्या तिमाहीत दिग्गज गुंतवणूकदाराने या बांधकाम कंपनीतील हिस्सा १.८५ टक्क्यांनी वाढवला आहे. या वाढीसह रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 8 कोटी 21 लाख 80 हजार 932 शेअर्स आहेत. जुलै ते सप्टेंबर २०२२ या तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीचे ७ कोटी ९३ लाख ३३ हजार २६६ समभाग होते. म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत रेखा झुनझुनवाला यांनी एनसीसीचे २८,४७,६६६ शेअर्स खरेदी केले आहेत.
शेअरची स्थिती :
ज्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी एनसीसीच्या शेअर्सवर विश्वास ठेवला होता, त्याला आतापर्यंत सुमारे २३ टक्के परतावा मिळाला असता. ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिन्यांपूर्वी कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि आतापर्यंत ते ठेवले, अशा गुंतवणूकदारांना ६१ टक्के फायदा झाला असता. गुरुवारी कंपनीचा शेअर 0.69 टक्क्यांनी घसरून 93.70 रुपयांवर बंद झाला. एनसीसीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 96.90 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 52.20 रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: NCC Share Price 500294 in focus check details on 15 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News