22 November 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Xpro India Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 7472% परतावा देत श्रीमंत करणारा शेअर, स्टॉक उच्चांकापासून खूप स्वस्तात मिळतोय

Xpro india Share Price

Xpro India Share Price | बिर्ला उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 2020 मध्ये ज्या लोकांनी ‘एक्सप्रो इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये एक लक्ष रुपये लावले होते त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 75 लाख पेक्षा अधिक झाले आहेत. 13 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर बिर्ला ग्रुपचा भाग असेलल्या एक्स्प्रो इंडिया कंपनीचे शेअर्स 727 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सनी 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या शेअर धारकांना 7472 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, XPRO India Share Price | XPRO India Stock Price | BSE 590013 | NSE XPROINDIA)

जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 75.72 लाख रुपये झाले असते. बिर्ला उद्योग समूहाच्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 10 रुपयांवरून वाढून 700 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 7000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारात ‘बिग व्हेल’ म्हणून प्रसिद्ध असलेले गुंतवणुकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्सवर मोठी बाजी लावली आहे. एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1113.33 रुपये होती.

2 वर्षात 1 लाख रुपयेवर दिला 28 लाख परतावा :
एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2721 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जानेवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 25.77 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. एक्सप्रो इंडिया कंपनीचे शेअर्स 13 जानेवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर 727 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 2 वर्षांपूर्वी एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 28.21 लाख रुपये झाले असते. एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 587.25 रुपये होती.

आशिष कचोलिया पोर्टफोलिओ :
भारतीय शेअर बाजारात ‘बिग व्हेल’ म्हणून प्रसिद्ध गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांनी एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. आशिष कचोलिया यांनी 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत एक्सप्रो इंडियाचे 9200 शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत. आशीष कचोलिया यांच्याकडे आता एक्सप्रो इंडिया कंपनीचे 7,88,550 शेअर्स आहेत. त्यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 4.45 टक्के आहे. मागील तिमाहीत आशिष कचोलिया यांच्याकडे कंपनीचे एकूण 4.4 टक्के भाग भांडवल म्हणजेच 7,79,350 समभाग होते, आता त्यात आणखी 9200 शेअरची भर पडली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | XPRO India Share Price 590013 XPROINDIA in focus check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

#Xpro India Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x