22 November 2024 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअर तब्बल 62% टक्के घसरून स्वस्त झालाय, आता खरेदी करावा? तज्ञ काय सांगतात पहा

Zomato Share Price

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे शेअर्स सतत खालच्या दिशेने ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मागील सहा दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये खूप मोठी घसरण दिसून आली. बीएसई इंडेक्सवर हा शेअर 4.93 टक्क्यांच्या घसरणीसह 50.15 रुपयांवर क्लोज झाला होता. मागील 6 दिवसात झोमॅटो कंपनीच्या शेअरची किंमत 10.45 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के वाढीसह 51.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)

करोडो रुपयांची उलाढाल :
झोमॅटो स्टॉक काउंटरवर 40.14 कोटी रुपयेची उलाढाल पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे बाबजार भांडवल 42,887 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीच्या टेक्निकल चार्ट वर अजूनही कमजोरी पाहायला मिळत आहे. यांचा अर्थ स्टॉकमध्ये पुढील काळातही घसरण कायम राहू शकते.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
एंजेल वन फर्मचे तज्ञ म्हणाले, “झोमॅटो कंपनीचे शेअर्स सध्या डाउनट्रेंडमध्ये आहे. दैनंदिन चार्टवर शेअर सिंपल मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहे, जी स्टॉकमधील कमजोरी दर्शविते . तसेच हा स्टॉक ब्रेकडाउन 53.20 रुपयेच्या स्विंग लोच्या खाली गेला आहे. 56 रुपये लेव्हलच्या जवळ शेअरला मजबूत सपोर्ट आहे. आनंद राठी शेअरे म्हणाले, ” शेअरच्या रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स चार्ट आणि मूव्हिंग अॅव्हरेज कन्व्हर्जन्स / डायव्हर्जन्स चार्टवर स्टॉक मधील डाऊन ट्रेण्ड अजून संपलेला नाही असे दिसते. शिवाय झोमॅटो त्याच्या 12-26- आणि 50 डबल एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली ट्रेडिंग करत आहे, जी पुढील काळात स्टॉक मध्ये येणारी घसरण दर्शवत आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितल, या शेअरवर 39 रुपये स्टॉप लॉस लावून 55 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी केवळ 45-46 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price 543320 in focus check details on 18 January 2023.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x