23 November 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Perfect Infraengineers Share Price | शेअर 21 रुपयाचा, 15 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी

Perfect Infraengineers Share Price

Perfect Infraengineers Share Price | ‘परफेक्ट इन्फ्राइंजिनियर्स’ आणि ‘कूल कॅप्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी 2023 या नवीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अद्भूत कमाई करून दिली आहे. या दोन्ही कंपनीच्या शेअर्सनी मागील 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ‘कूल कॅप्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सनी अल्पावधीत 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर ‘परफेक्ट इन्फ्राइंजिनियर्स’ कंपनीच्या शेअर्सने 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Perfect Infraengineers Share Price | Perfect Infraengineers Stock Price | NSE PERFECT)

3 महिन्यांत दिला 200 टक्के परतावा :
कूल कॅप्स कंपनीच्या शेअर्सने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही दोन महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3 लाख रुपये झाले असते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर जबरदस्त वाढ नोंदवली आहे. अवघ्या एका महिन्यात शेअरची किंमत 108 टक्क्यांनी अधिक वाढली असून आणि शेअरने एका आठवड्यात 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी कूल कॅप कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के वाढीसह 544 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 526 होती. तर नीचांक पातळी किंमत 41.50 रुपये होती.

‘परफेक्ट इन्फ्रा इंजिनीअर्स’ कंपनीच्या शेअर्सनेही अवघ्या 15 दिवसांत 103.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 93 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे. गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 105.29 टक्के परतावा मिळवून दिला आहे. बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी ‘परफेक्ट इन्फ्रा इंजिनीअर्स’ कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 20.35 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 8.25 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Perfect Infraengineers Share Price in focus check details on 18 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x