22 November 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Nykaa Share Price | बापरे! नायका कंपनीचा शेअर 63% खाली घसरला, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला पहा

Nykaa Share price

Nykaa Share Price | ‘नायका’ या कॉस्मेटिक्स-टू-फॅशन रिटेलर कंपनीची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडचे शेअर्स आज हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स जबरदस्त पडले होते. गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 129.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नुकताच या स्टॉकने BSE निर्देशांकावर 124 रुपये ही आपली विक्रमी नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मागील काही दिवसांपासून या स्टॉकमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.अगील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीच्या शेअरची किंमत 19 टक्केपेक्षा अधिक घसरली आहे. या कालावधीत बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स निर्देशांक सुमारे 2 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)

Nykaa स्टॉकवर तज्ञांचे मत :
IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, Nykaa कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्नने बॉटम स्पर्श केला आहे. 160 रुपयेच्या किंमत पातळीवर स्टॉकने ब्रेकडाउन दिल्यानंतर शेअर मध्ये नॉनस्टॉप घसरण सुरू आहे. जे लोक या स्टॉक मध्ये पैसे लावून अडकले आहे त्यांनी स्टॉक मधून बाहेर पडावे किंवा 110 रुपयेवर स्टॉप लॉस लावावा. शॉर्ट कव्हरिंगमुळे जर शेअरमध्ये रिबाउंड आला पोझिशनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करून पैसे वाचवा.

कंपनीबद्दल थोडक्यात :
नायका कंपनीचा IPO नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. मागील 14 महिन्यांत या शेअरची किंमत 63 टक्क्यांनी खाली आली आहे. गेल्या 14 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे 63 टक्के नुकसान केले आहे. मागील आठवड्यात Nykaa कंपनीचे शेअर्स 148.90 प्रति या ब्लॉक डीलद्वारे विकले गेले होते. स्टॉकमध्ये सतत विक्रीचा दबाव असल्याने अनेक गुंतवणुकदारांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price 543384 in focus check details on 19 January 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x