23 November 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

National Standard India Share Price | 5 दिवसात 90% परतावा, आता 1 दिवसात शेअर स्वस्त झाला, स्टॉकवर लक्ष ठेवा

National Standard India Share Price

National Standard India Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नॅशनल स्टँडर्ड इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात तब्बल 10 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. आज शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के लोअर सर्किटवर 6716.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन दिवसात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांचे 20 टक्के नुकसान केले आहे. आज नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीचे शेअर्स 6716.30 रुपये किमतीवर स्थिर झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स आज 746.25 रुपयांनी घसरले आहेत. मागील आठवडाभरापासून या कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत होती. कंपनीचे शेअर्स दररोज 20 टक्के अप्पर सर्किट हिट करत होते. मागील पाच दिवसात शेअरची किंमत 90 टक्के वाढली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, National Standard India Share Price | National Standard India Stock Price | NSI Share Price | NSI Stock Price | BSE 504882)

स्टॉकमधील वाढीचे कारण : नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये उत्कृष्ट निकाल जाहीर केल्याने शेअर तेजीत आला होता. या कंपनीने गेल्या आठवड्यात आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आणि गुंतवणूकदारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. या तिमाहीत कंपनीने 855 कोटी रुपये कमाई केली होती, तर कंपनीचा एकूण खर्च 375 कोटी रुपये होता. एक वर्षभरापूर्वी कंपनीचे उत्पन्न निम्मे होते, त्यात आता वाढ झाली आहे. आणि कंपनीचा खर्चही वाढला आहे.

आज दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीचे शेअर्स 10 टक्के लोअर सर्किटमध्ये 6716.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आजही स्टॉक 10 टक्के कमजोर झाला असून शेअरची ट्रेडिंग थांबली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 11,759.35 होती. तर शेअरची नीचांक पातळी किंमत 3,711.05 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 14,925.10 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: National Standard India Share Price 504882 in focus check details on 20 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x