22 November 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Lotus Chocolate Company Share Price | या शेअर सोबत मुकेश अंबानींचं नावं जोडलं गेलं, 1 महिन्यात 122% परतावा, स्टॉक डिटेल्स

Lotus Chocolate Company Share Price

Lotus Chocolate Company Share Price | मागील आठवड्यापासून ‘लोटस चॉकलेट’ कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात चर्चा विषय बनले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला होता. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी ‘लोटस चॉकलेट’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 255 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सलग 19 दिवसापासून या स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 96 रुपयांवरून वाढून 242.90 रुपयावर पोहचली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)

स्टॉकमध्ये वाढ होण्याचे कारण :
रिलायन्स ग्रुपच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी लोटस चॉकलेट कंपनीचे 26 टक्के अतिरिक्त भाग भांडवल खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर जाहीर केली आहे. ही ओपन ऑफर 21 फेब्रुवारी 2023 ते 6 मार्च 2023 दरम्यान सुरू होईल. या ओपन ऑफरसाठी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी 115.50 रुपये किंमत निश्चित केली आहे. या दोन्ही कंपन्या मिळून लोटस चॉकलेटचे 33.38 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने FMCG क्षेत्रात विस्तार करण्याचे दीर्घकालीन उद्दीष्ट निर्धारित केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG क्षेत्रात झपाट्याने उद्योग विस्तार करत आहे. रिलायन्स रिटेल कंपनीने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, आगामी काळात रिलायन्स रिटेल कंपनी लोटस चोकलेट कंपनीच्या प्रवर्तकांकडून 113 रुपये प्रति शेअर किमतीवर 51 टक्के भाग भांडवल खरेदी करेल. RCPL कंपनीने आणखी 26 टक्के शेअर्स खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर जाहीर करण्याची योजना आखली आहे. मागील एका महिन्यात लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 122 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lotus Chocolate Company Share Price 523475 in focus check details on 20 January 2023.

हॅशटॅग्स

#Lotus Chocolate Company Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x