23 November 2024 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | लॉटरी शेअर्स, 1 महिन्यात 179% पर्यंत परतावा देत पैशाचा पाऊस पाडत आहेत, डिटेल्स पहा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | सध्या भारतीय शेअर बाजार अस्थिर असल्याने त्यात चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत सतत वरच्या दिशेने वाढत आहेत. आज या लेखात आपण अशा काही स्टॉकची माहिती घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदाराना 100 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या सहा शेअर्सचे नाव आहे, NPS टेक्नॉलॉजीज, परफेक्ट इंजिनिअर्स, बॉम्बे सुपर हायब्रिड, कूल कॅप्स, जेनेरिक इंजिनिअरिंग, वासा रिटेल. या सहा कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 102 ते 179 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Penny Stocks)

नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी 5 टक्के लोअर सर्किटवर 335.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकने मागील एका महिन्यात लोकांना 179 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या शेअरची किंमत 223 टक्के आणि एका वर्षात 419 टक्के पेक्षा अधिक वाढली आहे.

परफेक्ट इन्फ्रा एंजीनियर्स :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी 4.94 टक्के घसरणीसह 20.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 120 टक्के वाढली आहे. गेल्या एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने लोकांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे.

बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी 5 टक्के घसरणीसह 408.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 114.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत बॉम्बे सुपर हायब्रीड सीड कंपनीच्या शेअरची किंमत 316.86 टक्के वाढली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 1336 टक्के वाढली आहे.

कूल कॅप्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी कूल कॅप्स कंपनीचे शेअर्स 3.24 टक्के घसरणीसह 500 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 113 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील 3 महिन्यांत शेअरची किंमत 210 टक्क्यांनी वाढली आहे.

जेनेरिक इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन अँड प्रोजेक्ट्स :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी 1.24 टक्के घसरणीसह 667.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 18 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 104 टक्क्यांनी वाढली आहे.

वासा रिटेल अँड ओव्हरसीज :
या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी 20.60 रुपये किमतीवर स्थिर झाले आहेत. स्टॉकमध्ये सध्या ट्रेडिंग थांबवण्यात आली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 102 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given huge returns to shareholders in short term on 20 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x