22 November 2024 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Usha Martin Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 600% परतावा दिला, झटपट कमाई करून देणाऱ्या कंपनीबद्दल महत्वाची अपडेट

Usha Martin Share Price

Usha Martin Share Price | ‘उषा मार्टिन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. आणि पुन्हा एकदा या स्टॉकमध्ये बाऊन्स बॅक पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के वाढीसह 204.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 वर्षांत या स्टॉकने अपाय शेअर धारकांना 571 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक 4.15 टक्क्यांच्या वाढीसह 190.80 रुपयांवर क्लोज झाला होता. ही एक लोह आणि पोलाद उत्पादने बनवणारी कंपनी असून मागील या कंपनीच्या शेअरची किंमत 29 टक्के वाढली आहे. विशेष बाब म्हणजे ‘उषा मार्टिन’ कंपनीचा शेअर एका महिन्यात S&P BSE स्मॉलकॅप इंडेक्समध्ये सर्वाधिक वाढलेला स्टॉक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Usha Martin Share Price | Usha Martin Stock Price | BSE 517146 | NSE USHAMART)

गेल्या महिन्यात स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीने या कंपनीच्या स्टॉकमधील तेजीबाबत कंपनीकडून माहिती मागवली होती. उत्तरात, कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, “कंपनीकडे स्टॉक मधील वाढीबाबत कोणतीही विशिष्ट माहिती नाही किंवा कंपनीने कोणतीही नवीन घोषणा केलेली नाही ज्यामुळे शेअरमध्ये इतकी मोठी वाढ होईल”. उषा मार्टिन कंपनी मुख्यतः स्टील वायरचे उत्पादन करते. ही कंपनी वायर्स, LRPC स्टँड्स, प्रीस्ट्रेसिंग मशीन आणि अॅक्सेसरीज आणि ऑप्टिकल फायबर केबल्स बनवण्याचे काम करते. उषा मार्टिन कंपनीचे भारतात रांची आणि होशियारपूर येथे वायर निर्मितीचे कारखाने कार्यरत आहेत. त्याच वेळी, कंपनीचे दुबई, बँकॉक आणि यूके या देशातही उत्पादन प्रकल्प कार्यरत आहे.

शेअर्समध्ये तेजी :
उषा मार्टिन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात उत्तम परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 29 टक्क्यांनी वधारली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक मागील 6 महिन्यांत 51.61 टक्क्यांनी वर गेला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 111 टक्के नफा कमावून दिला आहे. तर गेल्या 5 वर्षांत या स्टॉकने लोकांना 573 टक्के परतावा कमावून दिला आहे.

1 लाखावर दिला 6 लाख परतावा :
15 जानेवारी 2021 रोजी उषा मार्टिन कंपनीचे शेअर्स 32 रुपयेवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 204.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच उषा मार्टिन कंपनीच्या शेअर्समध्ये जर तुम्ही 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 596,250 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे एक वर्षभरापूर्वी जर तुम्ही उषा मार्टिन कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 211,178 रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Usha Martin Share Price 517146 USHAMART stock market live 20 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x