22 November 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Nykaa Share Price | होय सुवर्णसंधी! तब्बल 72% स्वस्त झालेला नायका शेअर आता 80% परतावा देऊ शकतो, काय म्हणाले तज्ञ?

Nykaa Share Price

Nykaa Share Price | सतत विक्रीच्या दबावाखाली असणाऱ्या ‘नायका’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील काळात हा स्टॉक 80 टक्के वाढू शकतो असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने सांगितले आहे. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल फर्म न्यू एज इंटरनेट कंपनी नायका कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूकदारांना हा स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याची शिफारस केली आहे. नायकाची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स असून तज्ञानी त्यासाठी नवीन लक्ष किंमत जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)

नायका कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 60 टक्के पेक्षा अधिक कमजोर झाले होते. नायका न्यू एज इंटरनेट कंपनी आहे. 2022 या वर्षातसर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत नायका कंपनीचे देखील नाव होते. मागील वर्षी या कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांनी पडले आहेत. या कंपनीचे शेअर्स 1 जानेवारी 2022 रोजी 355 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते दोन तृतीयांशपेक्षा अधिक पडले आहे. नायका कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी BSE निर्देशांकावर 127.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 72 टक्क्यांनी खाली पडले आहेत.

नायका कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत :
ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने नायका कंपनीच्या शेअर्सला ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने नायका कंपनीच्या शेअर्सवर 230 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. यापूर्वी ब्रोकरेज फर्मने नायका स्टॉक 270 रुपयांवर जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला होता, मात्र ती लक्ष किंमत कमी करण्यात आली. कंपनीचे शेअर्स सतत विक्रीच्या दबावाखाली आहेत. शेअरने 52 आठवडड्याची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. नायका कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 344.68 रुपये होती. तर कंपनीच्या शेअर्स 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 123.30 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price 543384 stock market live on 21 January 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x