Siyaram Silk Mills Share Price | या दिग्गज गुंतवणूकदाराने या कंपनीचे 5 लाख शेअर्स खरेदी केले, स्टॉक तेजीत येणार, डिटेल पाहा
Siyaram Silk Mills Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांनी ‘सियाराम सिल्क मिल्स’ या कापड कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. नुकताच जाहीर झालेल्या नवीन शेअरहोल्डिंग डेटानुसार, विजय केडिया यांनी ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मधील तिसऱ्या तिमाहीत कापड कंपनी ‘सियाराम सिल्क मिल्स’ मध्ये गुंतवणूक करून 6.89 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. डिसेंबर 2022 या तिमाहीत विजय केडिया यांनी 5 लाख शेअर्स म्हणजेच 1.07 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. विजय केडिया यांच्याकडे जुलै-सप्टेंबर 2022 च्या शेवटच्या तिमाहीत कोणतीही गुंतवणूक नव्हती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Siyaram Silk Mills Share Price | Siyaram Silk Mills Stock Price | BSE 503811 | NSE SIYSIL)
कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ :
अल्पावधीत या कंपनीच्या शेअर्समध्ये 6.11 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 571.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दरम्यान डिसेंबर 2022 पर्यंत डीएसपी स्मॉल कॅप म्युचुअल फंडाकडे या कंपनीचे 2.23 टक्के भाग भांडवल होते. तर अबॅकस इमर्जिंग अपॉर्म्युनिटीज म्युचुअल फंडकडे या कापड कंपनीचे 2.11 टक्के भाग भांडवल आहे. सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड ही कंपनी कापड आणि वस्त्र उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे. ही कंपनी मुख्यत्वे टियर 1 आणि 2 शहरांमध्ये व्यापार करते. सियाराम कंपनीचे अनेक ब्रँड प्रसिद्ध आहेत, जसे की सियाराम फ्लेगशिप ब्रँड, ऑक्सेंबर्ग, एमएसडी आणि जे हॅम्पस्टेड. सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1978 साली करण्यात आली होती. कंपनी मुख्यतः कापड निर्मिती व्यवसायात गुंतलेली आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्के पेक्षा अधिक वधारली आहे.
विजय केडिया पोर्टफोलिओ :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक एक्सचेंज नियामक सेबी फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली की, 2022-2023 या आर्थिक वर्षात दुसऱ्या अंतरिम लाभांशाचे वाटप करण्यासाठी सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. विजय केडिया हे भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक आहेत, त्यांचा पोर्टफोलिओ अनेक लोक फॉलो करतात. ट्रेंडलाइन डेटानुसार, विजय केडीया यांच्या पोर्टफोलिओ मध्ये 16 कंपन्याचे शेअर्स आहेत, ज्याचे मूल्य 720 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Siyaram Silk Mills Share Price 503811 SIYSIL stock live on 21 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल