19 April 2025 12:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Jindal Stainless Share Price | मस्तच! या शेअरने 3 महिन्यांत 100% परतावा दिला, हा स्टॉक खरेदीला आजही गर्दी

Jindal Stainless Share Price

Jindal Stainless Share Price | ‘जिंदाल स्टेनलेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढीसह 263 रुपयांवर क्लोज झाले होते. जिंदाल स्टेनलेस कंपनीचा तिमाही निकाल जबरदस्त असणार आहे, असे भाकीत तज्ञांनी केले आहे, त्यामुळे शेअरने सकारात्मक प्रतिसाद दिली आहे. 2 जानेवारी 2023 रोजी जिंदाल स्टेनलेस या आयर्न अँड स्टील कंपनीच्या शेअर्सने गाठलेली 255 रुपयेची उच्चांक किंमत तोडून 263 ही नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. जिंदाल स्टेनलेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 95.05 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jindal Stainless Share Price | Jindal Stainless Stock Price | BSE 532508 | NSE JSL)

3 महिन्यांत शेअरमध्ये 99 टक्के वाढ :
जिंदाल स्टेनलेस कंपनीच्या शेअर्सची किंमत 3 महिन्यांत 99 टक्क्यांनी वाढली आहे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 132.15 रुपयांवर ट्रेड करत होते. BSE निर्देशांकावर 20 जानेवारी 2023 रोजी जिंदाल स्टेनलेसचे शेअर्स 263 रुपये किमतीवर व्यापार करत होते. जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 23 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 13403 कोटी रुपये आहे.

6 महिन्यांत शेअरमध्ये 125 टक्के वाढ :
जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 6 महिन्यांत 125 टक्केपेक्षा अधिक वाढली आहे. 20 जुलै 2022 रोजी बीएसई निर्देशांकावर या लोह-पोलाद क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 114.50 रुपयांवर ट्रेड करत होते. बीएसई निर्देशांकावर 20 जानेवारी 2023 रोजी जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 263 रुपये किमतीवर पोहचले होते. जिंदाल ग्रुपच्या जिंदाल स्टेनलेस/हिसार कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 473.45 रुपये ही नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. जिंदाल स्टेनलेस/हिसार कंपनीचे शेअर्स मागील 3 महिन्यांत 84 टक्केपेक्षा अधिक मजबूत झाले आहेत. जिंदाल स्टील आणि जिंदाल स्टेनलेस/हिसार या दोन्ही कंपन्या सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jindal Stainless Share Price 532508 JSL stock market live on 21 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jindal Stainless Share price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या