25 November 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

Persistent Systems Share Price | पैसाच पैसा, या शेअरवर 442% बंपर परतावा प्लस डिव्हीडंड, स्टॉक डिटेल्स पहा

Persistent Systems Share Price

Persistent Systems Share Price | ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीने उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्या आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ कंपनीने 35 टक्के वाढीसह 238 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी कंपनीच्या महसुलात 45 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 2169 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. डॉलर्सच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या महसुलात तिमाही आधारावर 3.5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Persistent Systems Share Price | Persistent Systems Stock Price | BSE 533179 | NSE Persistent)

28 रुपये प्रति शेअर लाभांश
तिमाहीतील जबरदस्त निकालामुळे कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 28 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख 27 जानेवारी 2023 निश्चित केली आहे. लाभांशाचे पैसे 6 फेब्रुवारी 2023 रोजी शेअर धारकांच्या खात्यात जमा केले जातील. यापूर्वी जुलै 2022 मध्येही कंपनीने प्रति शेअर 11 रुपये अंतिम लाभांश वाटप केला होता. चालू आर्थिक वर्षात या कंपनीने आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 39 रुपये लाभांश वाटप केले आहेत.

442 टक्के इतका बंपर परतावा
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ कंपनीचे शेअर 7.46 टक्क्यांच्या वाढीसह 4255 रुपये किमतीवर बंद झाले होते. तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के वाढीसह 4311 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21 टकले पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या स्टॉक ने लोकांना 442.52 टक्के इतका बंपर परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4954 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 3092.05 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Persistent Systems Share Price 533179 stock market live on 21 January 2023.

हॅशटॅग्स

#Persistent Systems Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x