22 November 2024 9:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Global Capital Markets Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 6 महिन्यांत 635% परतावा, प्लस आता फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट, डिटेल्स तपासा

Global Capital Markets share price

Global Capital Markets Share Price | ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ हा स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट चा लाभ देणार आहे. कंपनीने यासाठी 1 : 1 हे प्रमाण निश्चित केले आहे. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला माहिती दिली आहे की, 27 जानेवारी 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो. ही बातमी येताच कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.78 टक्के वाढीसह 38.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Global Capital Markets Share Price | Global Capital Markets Stock Price | BSE 530263)

कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला कागदपत्रात खालील माहिती कळवली आहे.
1) स्टॉक विभाजन प्रस्ताव मंजुरीसाठी सादर
2) कंपनीच्या नोंदणीकृत भाग भांडवलात वाढ
3) शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी 1 : 1 या प्रमाणे बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी प्रस्ताव मांडला जाईल.
4) कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये बदल करणे प्रस्तावित आहे.
5) पोस्टल बॅलेट नियमांद्वारे कंपनीच्या शेअर धारकांकडून प्रस्तावावर मतदान घेतले जाईल.

6 महिन्यांत दिला 635 टक्के परतावा :
जर तुम्ही ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ या कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, 2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत आतापर्यंत 11.59 टक्के वाढली आहे. या स्टॉकने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 635 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 5.97 रुपयांवरून वाढून 36.60 रुपयांवर पोहोचली आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरची किंमत 22 टक्के मजबूत झाली आहे. ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वित्तीय सेवा प्रदान करते. ही कंपनीचे RBI मध्ये NBFC म्हणून रजिस्टर करण्यात आली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 91.11 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Global Capital Markets Share Price 530263 stock market live on 24 January 2023.

हॅशटॅग्स

Global Capital Market share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x