22 November 2024 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

राहुल गांधींची थेट कुत्र्याशी तुलना, भाजप खासदारांचा जिभेवरचा तोल सुटला.

लखनौ : राजकारणातील प्रतिउत्तर देताना केलेल्या टीकेचा दर्जा घसरताना अनुभवायला मिळत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे यूपीतील एका भाजप खासदाराने राहुल गांधी यांच्या ट्विट ला दिलेले प्रतिउत्तर.

यूपीतील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राहुल गांधी यांच्या ट्विट ला दिलेले प्रतिउत्तर देताना त्यांची तुलना थेट कुत्र्याशीच केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतच पीएनबी बँक घोटाळ्यासंबंधित नरेंद्र मोदी यांना उद्धेशून एक ट्विट केलं होतं.

त्यांच्या ट्विटला प्रतिउत्तर देताना खासदार ब्रिजभूषण शरण सिंह असे म्हणाले की “काँग्रेस अध्यक्ष राहुल को बोलणे का अधिकार नहीं है, कुत्ते सिर्फ भोकात रहते है और हाथी मस्त चाल में चलता है”. त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या या वक्तव्याने त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे.

ट्विट करताना राहुल गांधी म्हणाले होते की, पीएनबी घोटाळा समोर येऊन आठवडा उलटत आला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजून मौन सोडलेले नाही आणि त्यांच्या त्या शांत राहण्याच्या विषयाला अनुसरूनच राहुल गांधी संबंधित ट्विट केले होते

नक्की ट्विट केले होते राहुल गांधींनी ?

हॅशटॅग्स

#Nirav Modi(11)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x