23 November 2024 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Comfort Intech Share Price | बापरे! 31 रुपयांचा शेअर धुमाकूळ घालतोय, 1100% टक्के परतावा दिला, स्वस्त शेअरची डिटेल्स पहा

Comfort Intech Share Price

Comfort Intech Share Price | ‘कम्फर्ट इनटेक’ या स्पिरिट व्यवसायात गुंतलेल्या कंपनीचे बाजार भांडवल 90.70 कोटी रुपये आहे. गुड्स ट्रेडिंग करणाऱ्या या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने 2 रुपयांवरून 28 रुपयांवर मजल मारली आहे. ‘कम्फर्ट इनटेक’ कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. या कंपनीने नुकताच आपल्या शेअर्स चे विभाजन करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Comfort Intech Share Price | Comfort Intech Stock Price | BSE 531216)

संचालक मंडळाची बैठक :
‘कम्फर्ट इनटेक’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक डिसेंबर 2022 तिमाहीच्या आर्थिक निकालावर चर्चा करणार आहेत. याव्यतिरिक्त संचालक 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे शेअर्स विभाजन करण्याचा निर्णय घेऊ शकतात. काल बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 12.87 टक्के वाढीसह 32 रुपयेवर क्लोज झाले होते.

3 एप्रिल 2020 रोजी BSE निर्देशांकावर ‘कम्फर्ट इन टेक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 232 रुपयेवरून खाली आले होते, आणि शेअरची किंमत 28 रूपयांपर्यंत पडली होती. 24 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 28.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत कम्फर्ट इनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1121 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.21 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 31.65 रुपये होती. त्याच वेळी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 19.80 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Comfort Intech Share Price 531216 stock market live on 26 January 2023.

हॅशटॅग्स

Comfort Intech Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x