Polycab India Share Price | कमाईची संधी! या शेअरमध्ये तेजी येण्याचे संकेत, नवीन टार्गेट प्राईस पाहून खरेदी करणार?
Polycab India Share Price | 2023 या नवीन वर्षात ‘पॉलीकॅब इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला आहे. पुढील काही काही दिवसांत या स्टॉकमध्ये खरेदी आणखी वाढू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरसाठी 3380 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Polycab India Share Price | Polycab India Stock Price | BSE 542652 | NSE POLYCAB)
25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.060 टक्के वाढीसह 2,819.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअरमध्ये 1.70 रुपयेची वाढ पाहायला मिळाली होती. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 568 रुपये प्रति शेअर परतावा देऊ शकतात. चार्ट पॅटर्नपाहून सध्या किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 20 टक्के वाढू शकते, असा निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे.
खरेदी, विक्री, होल्ड?
शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी संतुलित जोखमीसह या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. 26 पैकी 15 तज्ञांनी पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 8 तज्ञांनी स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या व्यतिरिक्त , इतर सात तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याची शिफारस केली आहे. चार तज्ञ स्टॉक विकून बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत.
पॉलीकॅब इंडिया शेअरची वाटचाल :
पॉलीकॅब इंडिया कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, 18 एप्रिल 2019 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 337 टक्के परतावा कमावून दिला आहे. 18 एप्रिल 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 643.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन वर्षांत या शेअरची किंमत 1035 रुपयांवरून वाढून 2812 रुपयांवर गेली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणुकदारांना 26 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3025 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2043 रुपये होती.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘पॉलीकॅब इंडिया’ कंपनी भारतात केबल आणि वायर बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 2014 मध्ये या कंपनीने एफएमईजी सेक्टर मध्ये व्यापार विस्तार करायला सुरुवात केली. तेव्हापासून या कंपनीने एलईडी बल्ब, पंखे, स्विचेस, सोलर पॅनल, असे इलेक्ट्रोनिक उत्पादन बनवण्याचे काम सुरू केले. सध्या कंपनीचे 25 उत्पादन केंद्र महाराष्ट्र , गुजरात आणि उत्तराखंडमध्ये कार्यरत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Polycab India Share Price 542652 stock market live on 26 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल