23 November 2024 2:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Accelya Solutions India Share Price | आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने 35 रुपये डिव्हीडंड जाहीर केला, रेकॉर्ड तारीख नोट करा

Accelya Solutions India Share Price

Accelya Solutions India Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना कंपनीतर्फे लाभांश दिला जातो. सध्या जर तुम्ही लाभांश देणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. आयटी सेवा व्यवस्थापन करणारी कंपनी, ‘अक्सालेया सोल्युशन्स इंडिया लिमिटेड’, ने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या पात्रशहर धारकांना 35 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली असून तुम्ही या तारखेपूर्वी कंपनीचे शेअर खरेदी करून लाभांश मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या शेअर बद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Accelya Solutions India Share Price | Accelya Solutions India Stock Price | BSE 532268 | NSE ACCELYA)

लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख :
‘अक्सालेया सोल्युशन्स इंडिया लिमिटेड’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की,”मंगळवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 35 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटप करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. 21 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत कंपनी पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘अक्सालेया सोल्युशन्स इंडिया लिमिटेड’ ही कंपनी आपल्या ग्राहकांना विमानसेवा आणि प्रवासी उद्योगांना आर्थिक आणि व्यावसायिक उपाय प्रदान करते. कंपनीकडे 250 पेक्षा जास्त एअरलाईन ग्राहक कंपनी आहेत. आतापर्यंत या कंपनीने जगभरात एकूण 11 दिवसांमध्ये आपला व्यापार विस्तार केला आहे. संपूर्ण जगभरात या कंपनीचे 2500 पेक्षा अधिक कर्मचारी काम करत आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
कंपनीने लाभांश वाटपाची घोषणा करताच कालच्या ट्रेडिंग स्टेशनमध्ये शेअरची किंमत दहा टक्क्यांपेक्षा अधिक पडली होती. लाभांशाच्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरची किंमत 1500 रुपयांपर्यंत खाली आली आहे. तथापि असे असूनही पोझिशनल गुंतवणूकदारांनी 9 टक्क्यांहून अधिक नफा कमवला आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर खरेदी करून होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 60 टक्क्यांनी वाढले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 1746 रुपये होती. तरुणीच्या अंक पातळी किंमत 831.50 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Accelya Solutions India Share Price 532268 stock market live on 27 January 2023.

हॅशटॅग्स

Accelya Solutions India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x