25 November 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

TD Power Systems Share Price | लाख मोलाचा शेअर! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 9 लाख परतावा, स्टॉक स्वस्तात मिळतोय

TD Power Systems Share Price

TD Power Systems Share Price | आज शेअर बाजारात चौतर्फा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सर्व कंपन्यांच्या शेअरमध्ये सेलिंग प्रेशर वाढला आहे. निफ्टी-50 निर्देशांकतील जवळपास सर्व शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास बाजार कितीही पडला तरी शेअरमध्ये लवकरात लवकर सुधारणा होते. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर बद्दल माहिती देणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या शेअर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे, ‘टीडी पॉवर सिस्टम्स’. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TD Power Systems Share Price | TD Power Systems Stock Price | BSE 533553 | NSE TDPOWERSYS)

‘टीडी पॉवर सिस्टम्स’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअरने 11 टक्क्यांची उसळी घेतली होती. NSE निर्देशांकावर शेअरची किंमत 141.30 रुपयांवर पोहचली होती. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी टीडी पावर सिस्टम कंपनीचे शेअर 1.40 टक्के घसरणीसह 130.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 817 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 50 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील.एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 62 टक्के वाढवले आहे.

TD Power Systems कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 817 टक्के नफा मिळवून दिला आहे. मार्च 2020 मध्येन्या कंपनीचे शेअर्स 15.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स घसरले असून शेअरची किंमत 130.20 रुपयेवर आली आहे. याचा अर्थ TD पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचा पैसा 3 वर्षांपेक्षा कमी काळात 9 पट अधिक वाढवला आहे. जर तुम्ही मार्च 2020 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 9 लाख रुपये झाले असते.

कंपनीबद्दल थोडक्यात : टीडी पॉवर सिस्टीम कंपनी मुख्यतः स्टीम टर्बाइन्स, गॅस टर्बाइन्स, हायड्रो टर्बाइन्स आणि विंड टर्बाइन्स, एसी जनरेटर, यांच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. टीडी पॉवर सिस्टीम ही कंपनी भू-औष्णिक आणि सोलर थर्मल ऍप्लिकेशन्ससाठी जागतिक दर्जाच्या उत्पादन प्रक्रिया आणि गुणवत्ता नियंत्रणाद्वारे निश्चित केलेल्या विशेष ऍप्लिकेशन जनरेटरची निर्मिती करते. कंपनीने मागील 5 वर्षांत आपल्या महसुलात कमालीची वाढ केली आहे. सप्टेंबर 2022 तीमहिमध्ये कंपनीने वार्षिक 24 टक्क्यांच्या वाढीसह 19.90 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीचे कार्यक्षमतेचे गुणोत्तर सुधारले असून कर्ज/इक्विटी गुणोत्तर स्थिर झालेले पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TD Power Systems Share Price 533553 TDPOWERSYS stock market live on 28 January 2023.

हॅशटॅग्स

TD Power Systems Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x