Kirloskar Pneumatic Company Share Price | मस्तच! या शेअरने 195% परतावा प्लस 125% डिव्हीडंडची कमाई, शेअर डिटेल्स
Kirloskar Pneumatic Company Share Price | भारतीय उद्योग क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे, किर्लोस्कर. किर्लोस्कर उद्योग समूहाचे अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे ‘किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड’. ही कंपनी तेल, वायू, पोलाद, सिमेंट, रेल्वे, संरक्षण आणि सागरी उद्योगांना सेवा प्रदान करते. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर जाहीर केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना 125 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड’ ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 3,573.39 कोटी रुपये आहे. आज (मंगळवार ३१ जानेवारी २०२३) हा शेअर 4.29% वधारून 569 रुपयांवर क्लोज झाला आहे. चला तर मग जाणून घेऊ स्टॉकबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kirloskar Pneumatic Company Share Price | Kirloskar Pneumatic Company Stock Price | BSE 505283)
स्टॉक एक्स्चेंज नियमक सेबीला दिलेल्या माहितीत किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीने कळवले आहे की, संचालक मंडळाने 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 2.50 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना 125 टक्के लाभांश मिळणार आहे. या लाभांश वाटपासाठी कंपनीने 7 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड म्हणून जाहीर केला आहे.
Q3 मध्ये कंपनीची कामगिरी :
डिसेंबर तिमाहीत.या कंपनीने 312.28 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीमध्ये कंपनीने 227.28 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीच्या महसुलात वार्षिक 37.39 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या महसुलात वाढ झाल्याने कंपनीचा खर्च देखील वाढला आहे. किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीचा तिसऱ्या तिमाहीमध्ये एकूण खर्च 270.87 कोटी रुपये होता. मात्र खर्च वाढून देखील कंपनीने चांगला नफा कमावला आहे. नुकताच संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 32.85 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.13 टक्के वाढीसह 546.45 रुपयांवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी किर्लोस्कर न्यूमॅटिक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 556.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 195 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात किर्लोस्कर न्यूमॅटिक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 17.22 टक्के वाढली आहे. 2023 या नवीन वर्षात कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. किर्लोस्कर न्यूमॅटिक लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 654 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 376.25 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Kirloskar Pneumatic Company Share Price 505283 stock market live on 31 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC