24 April 2025 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होईल, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: RVNL IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Vedanta Share Price | वेंदाता कंपनी शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, जोरदार खरेदी सुरु, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML
x

Infosys Share Price | डोळे झाकून गुंतवणूक करावी असा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा मोठा इतिहास, लाखाचे होतील कोटी

Infosys share price

Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना दीर्घकाळात जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. यामध्ये कंपनीने आपल्या शेअर धारकांना बऱ्याच वेळा बोनस शेअर आणि डिव्हीडंटचेही वाटप केले आहे. याचा गुंतवणूकदारांना खूप मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे सध्या इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1518.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Infosys Share Price | Infosys Stock Price | BSE 500209 | NSE INFY)

बोनस शेअरचा इतिहास :
बीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटा नुसार इन्फोसिस कंपनीने मागील वीस वर्षात आपल्या शेअर धारकांना तीन वेळा मोफत बोनस शेअर वाटप केले होते. 2 डिसेंबर 2014 रोजी इन्फोसिस कंपनीने आपल्या शहर धारकांना 1 : 1 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी करण्यात आले होते. तसेच 15 जून 2015 रोजी कंपनीने 1 : 1 बोनस शेअर वाटप केले होते. 4 सप्टेंबर 2018 रोजी 1 : 1 या प्रमाणत बोनस शेअर्स वाटप करण्यात आले होते.

इन्फोसिस शेअरची कामगिरी :
वीस वर्षांपूर्वी जर तुम्ही इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर त्यावेळी तुम्हाला 2222 शेअर्स मिळाले असते. त्यानंतर इन्फोसिस कंपनीने 2014, 2015 आणि 2018 या वर्षात 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले होते. तीन वेळा बोनस शेअर्सचे वाटप केल्याने शेअर धारकांच्या शेअरची संख्या आठपट वाढली. जर तुम्ही वीस वर्षांपूर्वी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स घेतले असते तर त्यात तीन वेळा वाटप करण्यात आलेले बोनस शेअर जोडून तुमच्या शेअर्सची एकूण संख्या 17,776 झाली असती.

1 लाख रुपयेवर 2.75 कोटी परतावा :
शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1.58 टक्के घसरणीसह 1,518.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. याचा अर्थ असा की ज्या लोकांनी वीस वर्षांपूर्वी इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्याच्या बाजारभावानुसार 2.75 कोटी रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Infosys Share Price 500209 INFY stock market live on 28 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या