22 November 2024 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Transvoy Logistics India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, ग्रे मार्केट मधील कामगिरी काय सांगते?

Transvoy Logistics India Share Price

Transvoy Logistics India Share Price | मागील काही महिन्यात बऱ्याच एसएमई कंपन्यांनी आपले आयपीओ घोषित केले. या सर्व कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी केली आहे. सध्या जर तुम्ही आयपीओ मध्ये पैसे लावू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 24 जानेवारी 2023 रोजी ट्रान्सव्हॉय लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावण्याचा शेवटचा दिवस होता. आता आज गुरुवारी (02 Feb 2023) हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. या SME कंपनीने आपल्या IPO स्टॉकसाठी शेअरची किंमत 71 रुपये निश्चित केली होती. चला तर मग जाणून घेऊया आयपीओ बद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Transvoy Logistics India Share Price | Transvoy Logistics India Stock Price)

ग्रे मार्केटमध्ये शेअरची कामगिरी :
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते ट्रान्सव्हॉय लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड कंपनीचे IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स 99 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ग्रे मार्केटमध्ये शेअर जर असाच वाढत राहिला तर लिस्टिंगच्या दिवशी शेअर 40 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

ट्रान्सवॉय लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड IPO तपशील:
* या कंपनीचा आयपीओ 20 जानेवारी 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
* ट्रान्सव्हॉय लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये आहे.
* ट्रान्सवॉय लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड कंपनीच्या आयपीओ मध्ये एक लॉट अंतर्गत 1600 शेअर्स जारी करण्यात येतील.
* ट्रान्सव्हॉय लॉजिस्टिक्स इंडिया लिमिटेड कंपनीने 5.11 कोटी रुपये भांडवल उभारणीसाठी आपला आयपीओ लॉन्च केला आहे.
* या कंपनीचे आयपीओ 30 जानेवारी 2023 रोजी वाटप करण्यात येतील.
* ट्रान्सवॉय लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 फेब्रुवारी 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील.
* या कंपनीच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदाराला 113,600 रुपये खर्च करावे लागले.
* ट्रान्सवॉय लॉजिस्टिक इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स BSE-SME निर्देशांकावर सूचीबद्ध केले जातील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Transvoy Logistics India Share Price Stock Market Live on 02 February 2023.

हॅशटॅग्स

Transvoy Logistics India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x