23 November 2024 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

AU Small Finance Bank Share Price | हा बँकिंग शेअर 25% हून अधिक परतावा देऊ शकतो, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालचा रिपोर्ट काय?

AU Small finance Bank share price

AU Small Finance Bank Share Price | AU स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरमध्ये मागील एक महिन्यापासून जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. या कालावधीत शेअरची किंमत पाच टक्क्यांनी घटली आहे. शेअरमध्ये कमजोरी असूनही स्टॉक मार्केटमधील अनेक तज्ञांनी AU स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरबाबत सकारात्मक भावना व्यक्त केले आहेत. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी AU स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 1.88 टक्के कमजोरीसह 604.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात माहिती दिली आहे की ए यु स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स पुढील काळात 740 रुपये पर्यंत जाऊ शकतात. याचा अर्थ पुढील काळा त गुंतवणूकदारांना सध्याच्या बाजारभावापेक्षा 20 ते 25 टक्के अधिक परतावा मिळू शकतो. बुधवारी (०१ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 1.14% घसरून 612 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, AU Small Finance Bank Share Price | AU Small Finance Bank Stock Price | BSE 540611 | NSE AUBANK)

AU स्मॉल फायनान्स बँकेच्या स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
शेअर बाजारातील अनेक तज्ञ या बँकिंग स्टॉकचा मागवा घेत आहेत. 22 पैकी 13 तज्ञांनी या स्टॉक वर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 6 जणांनी स्ट्राँग बायचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी पाच प्रज्ञा शेअर विकून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा सल्ला देत आहे. चार तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअरची कामगिरी :
जर तुम्ही एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मागील पाच वर्षात या बँकिंग शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 92 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना 0.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या नवीन वर्षात स्टॉक मध्ये सहा टक्क्यांची कमजोरी आली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेरनी आपल्या गुंतवणूकदारांना फक्त सहा टक्के परतावा मिळवून दिला आहे. ए यु स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 732.98 रुपये होती. तर या शेअरची 52 आठवड्याचे निशांत पातळी किंमत 525 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | AU Small Finance Bank Share Price 540611 AUBANK on 01 February 2023.

हॅशटॅग्स

#AU Small Finance Bank Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x