REC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर, 1 महिन्यात बँकेच्या FD पेक्षा दुप्पट परतावा दिला, आता डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स
REC Share Price | सरकारी मालकीच्या आरईसी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. 30 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा करू शकते. या बैठकीमध्ये डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकालही जाहीर केले जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी आरइसी कंपनीचे शेअर्स 4.27 टक्के घसरणीसह 115.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज (बुधवार, ०१ फेब्रुवारी २०२३ ) हा शेअर 3.53% घसरून 117 रुपयांवर क्लोज झाला.(Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, REC Share Price | REC Stock Price | BSE 532955 | NSE RECLTD)
कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, आरईसी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांद्वारे डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जाऊ शकतात. याशिवाय कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना अंतरिम लाभांश वाटप करण्याचाही निर्णय घेऊ शकते.
मागील एका महिन्यात आरइसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 30 टक्क्यांनी वाढले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 126.25 रुपये होती. तर तिची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 82.24 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | REC Share Price 532955 RECLTD stock market live on 01 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार