Texmaco Infrastructure Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरमध्ये 37,000 गुंतवणूक करणाऱ्यांना करोड मध्ये परतावा, खरेदी करावा?
Texmaco Infrastructure Share Price | पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करणारी दिग्गज कंपनी टेक्समॅको इन्फास्ट्रक्चर अँड होल्डिंग्स लिमिटेडच्या शेअर्सची स्थिती बिकट झाली आहे. मागील पाच दिवसांत शेअरची किंमत दोन टक्क्यांनी घटली आहे. तथापि दीर्घ मुदतीत या शेअर ने लोकांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी 37,000 रुपयांची गुंतवणुक करून दीर्घकाळ स्टॉक होल्ड केला होता, ते लोक आज करोडपती झाले आहेत. सध्या या कंपनीच्या त्याच्या शेअर्सवर दबाव दिसून येत आहे . शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.92 टक्के कमजोरीसह 56.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सेन्सेक्स 1.45 टक्के घसरणीसह 59,330.90 अंकावर क्लोज झाला होता. आणि टेक्समको कंपनीचे शेअर्स 2.92 टक्के कमजोरीसह 56.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या बाजार भांडवल 742.26 कोटी रुपये आहे. टेक्समॅको कंपनीचे गुंतवणुकदार 37000 गुंतवणुकीवर करोडपती झाले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Texmaco Infrastructure & Holdings Share Price | Texmaco Infrastructure & Holdings Stock Price | BSE 505400 | NSE TEXINFRA)
पैसे 277 पट वाढले
टेक्समॅको इन्फास्ट्रक्चर अँड होल्डिंग्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 सप्टेंबर 2002 रोजी 21 पैशांवर ट्रेड करत होते. या शेअरची किंमत 27638 टक्क्यांनी वाढली असून 56.45 रुपये किमतीवर पोहचले आहेत. 21 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांचे पैसे 277 पट वाढले आहेत. अवघ्या 37,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोक करोडपती झाले आहेत. या स्टॉकने केवळ दिर्घकाळात नाही अल्पावधीत ही उत्तम परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 15 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत शेअरची किंमत 64 टक्क्यांनी वाढली आणि शेअर 82.25 रुपयांवर पोहचला होता. तथापि स्टॉक जास्त काळ त्या किमतीवर टिकू शकला नाही, आणि शेअरची किंमत 29 टक्क्यांनी खाली आली.
टेक्समँको इन्फ्रास्ट्रक्चर अँड होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी केके बिर्ला उद्योग समूहाचा म्हणून ओळखली जाते. टेक्सको कंपनीची स्थापना 1939 साली झाली होती. 2010 साली या कंपनीचा व्यवसाय टेक्समँको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड नावाच्या नवीन कंपनीत विभागण्यात आला. आणि कंपनीचा मुख्य व्यवसाय टेक्समँको हेवी इंजिनीअरिंग आणि स्टील फाउंड्री या नावाने वेगळा करून टेक्समॅको इन्फास्ट्रक्चर अँड होल्डिंग्स लिमिटेड Adventz Group या नावाने सुरू करण्यात आला. ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट, मिनी हायडल पॉवर आणि गुंतवणूक या क्षेत्रात व्यवसाय करते. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, कंपनी पश्चिम बंगाल राज्यात एक मिनी हायडल चालवते. पुढील काळात कंपनी दिल्ली आणि कोलकात्यात रिअल इस्टेट क्षेत्रात व्यापार सुरू करण्याची तयार करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Texmaco Infrastructure Share Price 505400 TEXINFRA stock market live on 01 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार