6 November 2024 8:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Zensar Technologies Share Price | IT क्षेत्रातील ही कंपनी गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करणार, स्ट्रॉंग फंडामेंटल स्टॉक

Zensar Technologies Share Price

Zensar Technologies Share Price | ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ ही आयटी कंपनीने आपल्या शेअर धारकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीवरून असे समजते की, लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख पुढच्या आठवड्यात आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीच्या स्टॉक बद्दल अधिक माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zensar Technologies Share Price | Zensar Technologies Stock Price | BSE 504067 | NSE ZENSARTECH)

लाभांश तपशील :
‘झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीनुसार, नुकताच कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनी संचालक मंडळांनी विद्यमान शेअर धारकांना दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 1.50 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या पात्र शहर धारकांना 75 टक्के लाभांश देणार आहे. लाभांश वाटपासाठी कंपनीने 3 फेब्रुवारी 2023 आदिवासी रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. 30 दिवसांच्या आत कंपनी आपल्या शेअर धारकांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE निर्देशांकावरवर कंपनीचे शेअर्स 4.33 टक्क्यांनी घसरून 221 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेरने आपल्या गुंतवणूकदारांना 2.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 10.13 टक्क्यांनी खाली आले आहे . गे मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 46 टक्क्यांनी घटली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zensar Technologies Share Price 504067 ZENSARTECH stock market live on 31 January 2023.

हॅशटॅग्स

Zensar Technologies Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x