IPCA Laboratories Share Price | असंही होतं? 12000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, हा स्टॉक पोर्टफोलिओत आहे? डिटेल पहा

IPCA Laboratories Share Price | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांची किंमत घटली असूनही, शेअर धारक प्रॉफिटमध्ये आहेत. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनी IPCA लॅबचे शेअर्स वार्षिक उच्चांक किंमत पातळीवरून खाली आले आहेत. मात्र या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. IPCA लॅब कंपनीच्या शेअर्सनी केवळ 12,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर आपल्या शेअर धारकांना करोडपती बनवले आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी IPCA लॅब कंपनीचे शेअर्स 1.44% घसरणीसह 850 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 0.81% वधारून 858 रुपयांवर क्लोज झाला. IPCA लॅब कंपनीचे बाजार भांडवल 21,664.86 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IPCA Laboratories Share Price | IPCA Laboratories Stock Price | BSE 524494 | NSE IPCALAB)
12 हजारांवर एक कोटी परतावा :
सुमारे 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 7 डिसेंबर 2001 रोजी IPCA लॅब कंपनीचे शेअर्स 4.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र सध्या शेअरची किंमत अनेक पटीने वाढून 850 रुपये किमतीवर पोहचली आहे. याचा अर्थ IPCA लॅब कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12,000 रुपयेवर एक कोटी परतावा मिळवून दिला आहे.
कंपनीचा शेअरमध्ये एका वर्षात गडगडाट :
मागील वर्षभरात या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील वर्षी 10 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 1124.40 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांकावर ट्रेड कर होते. 2 जानेवारी 2023 पासून शेअरची किंमत घसरली आणि आणि अवघ्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 850 रुपयेवर आला.
कंपनीबद्दल थोडक्यात :
आयपीसीए लॅब कंपनी मुख्यतः वेदनाशमक औषधे, अँटीमलेरिया आणि केस केअर थेरपीमधील अग्रगण्य ब्रँड म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार आयपीसीए लॅब कंपनी विविध रोगांसाठी 350 पेक्षा जास्त फॉर्म्युलेशन आणि 80 API चे उत्पादन करते. कंपनीचा व्यवसाय 120 पेक्षा अधिक देशांमध्ये विस्तारला आहे. जगभरात कंपनीचे 15 API प्लांट आणि 11 फॉर्म्युलेशन प्लांट कार्यरत आहेत. मे 2022 च्या IQVIA अहवालानुसार भारतीय फार्मास्युटिकल मार्केटमधील टॉप 300 ब्रँड्समध्ये या कंपनीचे चार फॉर्म्युलेशन सामील आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IPCA Laboratories Share Price 524494 IPCALAB stock market live on 30 January 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON