23 November 2024 4:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Jindal Stainless Share Price | मस्तच! या शेअरने 3 महिन्यांत पैसे दुप्पट केले, स्टॉकमध्ये तेजी कायम, टार्गेट प्राईस जाणून घ्या

Jindal Stainless Share Price

Jindal Stainless Share Price | शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 255.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वी जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीने आपली 263.10 रुपये ही सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मागील तीन महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना शंभर टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्यात जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे मूल्य 23 टक्क्यांनी वाढवले आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या श्रेणी आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jindal Stainless Share Price | Jindal Stainless Stock Price | BSE 532508 | NSE JSL)

कंपनीच्या क्षमतेत वाढ :
1970 साली OP जिंदाल यांनी स्थापन केलेली जिंदाल स्टेनलेस कंपनी जिंदाल स्टेनलेस स्टील हिसार यांचा संयोजन आहे. कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 1.9 MT आहे. आणि कंपनीची वार्षिक उलाढाल 4.2 बिलियन डॉलर्स आहे. कंपनी आपला व्यापार झपाट्याने विस्तारत आहे. FY23 या चालू आर्थिक वर्षात कंपनीची उत्पादन क्षमता 2.9 MT पर्यंत जाईल. स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीच्या माहितीनुसार क्वांट म्युच्युअल स्मॉलकॅप फंडाने 6 डिसेंबर 2022 रोजी जिंदाल स्टेनलेस कंपनीचे 2.63 दशलक्ष शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. क्वांट म्युच्युअल स्मॉलकॅप फंडाने जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीतील 0.52 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. क्वांट म्युचुअल फंडाने ही गुंतवणूक 182.97 रुपये प्रति शेअर या किमतीवर केली आहे.

तज्ञांचा सल्ला :
आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी माहिती दिली की, जिंदाल स्टेनलेस स्टील कंपनीला विशेषत : रेल्वेकडून नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते जिंदाल स्टेनलेस कंपनीचा निव्वळ नफा आणि व्हॉल्यूम प्रमाण नवीन स्थापित क्षमता आणि निर्यात शुल्क रद्द केल्याने अधिक वाढू शकतो. याशिवाय JUSL च्या अधिग्रहणामुळे कंपनीच्या मार्जिनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून शेअर मार्केट तज्ञांनी या शेअरवर ‘बाय’ रेटिंग स्टॉक 270 रुपये प्रति शेअर या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jindal Stainless Share Price 532508 JSL stock market live on 30 January 2023.

हॅशटॅग्स

Jindal Stainless Share price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x