6 November 2024 8:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Kotak Mahindra Bank Share Price | संयम पाळणाऱ्यांना या बँकेच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 11 कोटी परतावा दिला, डिटेल्स पहा

kotak Mahindra Bank Share Price

kotak Mahindra Bank Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करणे जखमीचे असते, मात्र तरीही लोक त्यात गुंतवणूक करतात कारण त्यातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. गुंतवणूकदारांनी जर योग्य संशोधन करून चांगल्या शेअरमध्ये पैसे लावले तर दीर्घ कालावधीमध्ये त्यांना चांगला परतावा मिळू शकतो. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत..या स्टॉक चे नाव आहे, ‘कोटक महिंद्रा बँक’. मागील वीस वर्षात ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kotak Mahindra Bank Share Price | Kotak Mahindra Bank Stock Price | BSE 500247 | NSE KOTAKBANK)

20 वर्षात शेअरची किंमत वाढ :
कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरने मागील वीस वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 2001-02 दरम्यान 1.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2022 च्या शेवटच्या महिन्यात या स्टॉकची 1934 च्या पार गेली. ज्या लोकांनी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून दीर्घकाळ शेअर्स होल्ड करून ठेवले होते, त्यांना या बँकेच्या शेअरने नक्कीच चांगला परतावा मिळवून दिला आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
ज्या लोकांनी वीस वर्षांपूर्वी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर मध्ये एक लाख रुपयेची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 11 कोटी रुपये झाले आहे. म्हणजेच कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या असून त्यांनी ‘बाय’ रेटिंगसह शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांना असे वाटते की कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होऊ शकते.

कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरची वाटचाल :
2 नोव्हें 2012 : 306
1 नोव्हें 2013 : 376
7 नोव्हें 2014 : 561
13 नोव्हें 2015 : 676
18 नोव्हें 2016 : 779
17 नोव्हें 2017 : 1023
9 नोव्हें 2018 : 1135
22 नोव्हें 2020 : 1889
12 नोव्हें 2021 : 2074
5 नोव्हें 2022 : 1934

सप्टेंबर तिमाहीतील नफा 27 टक्के वाढला :
कोटक महिंद्रा बँक जी एक वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना किरकोळ बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, गुंतवणूक बँकिंग आणि स्टॉक ब्रोकिंगसह इतर सेवा प्रदान करण्याचे काम करते. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेच्या निव्वळ न्याफत 27 टक्के वाढ झाली असून बँकेने 2,581 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील तिमाहीत बँकेच्या महसूल उत्पन्नातही अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेचा नफा 8,408 कोटी रुपयांवरून 10,047 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kotak Mahindra Bank Share Price 500247 KOTAKBANK stock market live on 31 January 2023.

हॅशटॅग्स

#Kotak Mahindra Bank Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x