13 December 2024 2:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Trident Share Price | उज्वल भविष्य आणि स्ट्रॉंग फंडामेंटल्स असलेला स्वस्त ट्रायडेंट शेअर अजून स्वस्त झाला, संयम आयुष्य बदलेल

Trident Share Price

Trident Share Price | आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मजबूत दिसत आहेत. सेन्सेक्स जवळपास 200 अंकांनी वधारला आहे, तर निफ्टी जवळपास 17000 वर पोहोचला आहे. अमेरिकी फेडच्या अधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले आहे की, बँकिंग प्रणालीतील तरलतेबद्दल चिंता करण्याची गरज नाही. ज्यामुळे सेंटिमेंटमध्ये काहीशी सुधारणा झाली आहे. शुक्रवारी अमेरिकी बाजार तेजीसह बंद झाले. मात्र, आज आशियाई बाजारांमध्ये संमिश्र कल दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 186 अंकांनी वधारून 57714 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 60 अंकांच्या वाढीसह 17005 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आजच्या व्यवहारात संमिश्र कल दिसून येत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Trident Share Price | Trident Stock Price | BSE 521064 | NSE TRIDENT)

ट्रायडेंट शेअर आज तेजीत :
कंपनीने मागील जाहीर केलेल्या तिमाही निकालात नफा नोंदवला असला तरी एकूण टेक्सटाईल्स क्षेत्रात मंदीचं वातावरण आहे. आज शेअरमध्ये 4.61% घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी (२७ मार्च २०२३) हा शेअर 4.61% घसरणीसह 25.85 रुपयांवर म्हणजे ५२ आठवड्यांच्या लोएस्ट किंमतीवर येऊन कोसळला आहे. मात्र उज्वल भविष्य आणि स्ट्रॉंग फंडामेंटल्स असलेली ट्रायडेंट कंपनीला मोठा भविष्यकाळ आहे. हा शेअर खरेदी करून संयम बाळगल्यास गुंतवणूकदारांचं आयुष्य बदलू शकतं.

5 एप्रिल 2002 रोजी जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.04 कोटी रुपये झाले असते. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअर्स हळूहळू घसरण पाहायला मिळत आहे. या कंपनीतील गुंतवणूकदाराची छोटीशी गुंतवणूकही भविष्यात त्यांना करोडपती बनवू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

विक्रमी उच्चांक किंमत :
18 जानेवारी 2022 रोजी ट्रायडंट कंपनीचा शेअर 70.90 रुपयांवर ट्रेड करत होता. 2002 मध्ये ज्याने एक लाख रुपये गुंतवले होते त्याने जर 70.90 रुपयांवर आपली गुंतवणूक विकली असती तर त्याला एकूण 2.03 कोटी रुपये परतावा मिळाला असता. अशा रीतीने या स्टॉक मध्ये अल्प गुंतवणुक करणारे लोक आता करोडपती बनवले असते. जानेवारीमध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, जागतिक अस्थिर परिस्थितीचा ट्रायडंटच्या व्यवसायाला जबर फटका बसला आहे. त्यानंतर हा स्टॉक सातत्याने घसरत आहे. सध्या हा आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या 55 टक्क्यांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.

ट्रायडंट कंपनीबद्दल थोडक्यात :
ट्रायडंट ही बेडशीट आणि टॉवेलचे उत्पादन करणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी कागद, धागा आणि रसायने निर्मितीचे कामही करते. ट्रायडंटच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हा एक 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा मोठा जागतिक उद्योग समूह आहे, ज्यात कंपनी मुख्यतः घरगुती कापड, कागद आणि रसायनांचा व्यापार करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Trident Share Price BSE 521064 stock market live on 27 March 2023.

हॅशटॅग्स

#Trident Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x