27 April 2025 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | मजबूत परतावा देणारा शेयर; टाटा स्टील शेअरची पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

भारतीय रेल्वेत ग्रुप-D पदांच्या 1,03,769 जागांसाठी मेगा भरती

indian railway, job openings, RRC

जाहिरात क्र.: (CEN) No.RRC-01/2019

एकूण जागा: 103769 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट (वर्कशॉप) 11268
2 असिस्टंट ब्रिज 913
3 असिस्टंट C&W 7284
4 असिस्टंट डेपो (स्टोअर) 1694
5 असिस्टंट लोको शेड (डिझेल) 2204
6 असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल) 1172
7 असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल) 788
8 असिस्टंट पॉइंट्समन 14870
9 असिस्टंट सिग्नल & टेलिकॉम 5488
10 असिस्टंट ट्रॅक मशीन 3157
11 असिस्टंट TL & AC 3633
12 असिस्टंट TL & LC (वर्कशॉप) 1789
13 असिस्टंट TRD 3014
14 असिस्टंट वर्क्स 4109
15 असिस्टंट वर्क्स (वर्कशॉप) 403
16 हॉस्पिटल असिस्टंट 1302
17 ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV 40721
एकूण 103769

 

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण किंवा ITI. गृप

वयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fees: General/OBC: ₹500/- [SC/ST/EBC/ट्रांसजेंडर/अल्पसंख्याक/अपंग/महिला/माजी सैनिक: ₹250/-]

संगणक आधारित चाचणी (CBT): सप्टेंबर-ऑक्टोबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2019

जाहिरात (Notification): येथे क्लिक करून पहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 12 मार्च 2019]

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या