25 December 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या
x

Apar Industries Share Price | फक्त 2 दिवसांत या शेअरने 42% परतावा दिला, खरेदीला गर्दी, स्टॉक वाढीचे कारण काय?

Apar Industries share price

Apar Industries Share Price | गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 2.64 टक्के वाढीसह 1,997.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज पुन्हा अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 18 टक्क्यांच्या वाढीसह 1999 रुपये किमतीवर पोहचली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे प्रॉफिटेबल निकाल जाहीर केले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 170 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apar Industries Share Price | Apar Industries Stock Price | BSE 532259 | NSE APARINDS)

शेअरची किमत ढगात :
मागील दोन दिवसांत अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 42 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 5 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 1864 रुपये ही उच्चांक किंमत ओलांडली होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 57 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1999 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 556.25 रुपये होती.

तिसऱ्या तिमाहीची कामगिरी :
डिसेंबर 2022 तिमाहीत अपार इंडस्ट्रीज कंपनीने 3942 कोटी रुपये निव्वळ सेल्स केला होता. मागील एका वर्षभरात कंपनीच्या विक्रीत 76.9 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या EBITDA मार्जीन मध्ये 199 टक्केची वाढ पाहायला मिळत आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 49 कोटी रुपये EBITDA नोंदवला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apar Industries Share Price 532259 APARINDS stock market live on 02 February 2023.

हॅशटॅग्स

Apar Industries share price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x