22 November 2024 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

ITC Share Price | 2 दिवसात 17 टक्के वाढ, स्वस्तात खरेदी करा शेअर, तज्ज्ञ तेजीबाबत काय म्हणाले पहा

ITC Share price

ITC Share Price | ITC या सिगारेट विक्री आणि हॉटेल व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये अपट्रेण्ड पाहायला मिळत आहे. आज दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 379.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 384.50 रुपये या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक पातळीवर पोहोचली होती. बीएसई इंडेक्सवर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे शेअर्स 5.13 टक्क्यांच्या वाढीसह 380 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सरकारने बजेटमध्ये सिगारेटवर अतिरीक्त कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ITC Share Price | ITC Stock Price | BSE 500875 | NSE ITC)

2 दिवसात 17 टक्के वाढ :
भारत सरकारने अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या, त्या कंपनीच्या व्यापारासाठी नकारात्मक तर आहेत, मात्र त्याचा कंपनीवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कंपनीने जर ठरवले तर थोड्या प्रमाणात किंमत वाढ करून कंपनी वाढीव कराची भरपाई सहज करेल. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ITC कंपनीचे शेअर्स 329 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यानंतर शेअरमध्ये 17 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांनी घसरले :
बुधवारी अर्थसंकल्पात सिगरेटवर अतिरीक्त कर लावण्याची घोषणा होताच आयटीसीच्या शेअरची किंमत 7 टक्क्यांनी घसरली होती. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारने सिगारेटवर टॅक्स वाढ केली आहे. आता सिगरेटवर सरकार 16 टक्के टॅक्स लावणार आहे.

मागील एका महिन्यात ITC च्या शेअर्सने लोकांना 14 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी आयटीसी कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना आता 22 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. आयटीसी कंपनीचे बाजार भांडवल 4.70 लाख कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ITC Share Price 500875 stock market live on 03 February 2023.

हॅशटॅग्स

#ITC Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x