23 December 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Quant Mutual Fund | टॉप 5 योजनांची लिस्ट सेव्ह करा, योजनांनी अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे 4 पट वाढवले आहेत

Quant Mutual Fund

Quant Mutual Fund | शेअर बाजारात मागील काही काळापासून घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी तज्ञांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 म्युच्युअल फंड योजनांची माहिती घेणार आहोत, ज्यानी मागील 3 वर्षात लोकांना चार पट परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनांनी अवघ्या 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 4 लाखांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप पाच म्युचुअल फंड योजनाची सविस्तर माहिती. (Quant Mutual Fund Scheme, Quant Mutual Fund SIP – Direct Plan | Quant Fund latest NAV today | Quant Mutual Fund latest NAV and ratings)

क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 49.09 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4.23 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 36.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.94 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

क्वांट फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 34.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.77 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 33.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.67 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

क्वांट अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 32.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.61 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quant Mutual Fund Scheme for long term on 04 February 2023.

हॅशटॅग्स

quant mutual fund(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x