19 November 2024 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

TV Today Network Share Price | प्रति शेअर 1340% डिव्हीडंड, 1 दिवसात शेअर 15 टक्क्यांनी वाढला, स्टॉक डिटेल्स पहा

TV Today Network Share Price

TV Today Network Share Price | शेअर बाजारात गुंतवणूकदार जेव्हा मजबूत फंडामेंटल असलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा त्याला कंपनी तर्फे अनेक फायदे मिळतात. बोनस शेअर्स, लाभांश, स्टॉक स्प्लिट या माध्यमातून शेअरधारक पैसे कमावत असतात. म्हणून शेअर बाजाराशी संबंधित तज्ज्ञ गुंतवणूक दीर्घकाळ होल्ड करण्याचा सल्ला देतात. अशा कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला लाभांश आणि बोनस इत्यादी देतात. अशीच एक कंपनी आहे जिने आपल्या शेअर धारकांना 67 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टीव्ही टुडे नेटवर्क’. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.58 टक्के वाढीसह 301.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TV Today Network Share Price | TV Today Network Stock Price | BSE 532515 | NSE TVTODAY)

लाभांश तपशील :
‘टीव्ही टुडे नेटवर्क’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ” कंपनीच्या संचालक मंडळाने 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 67 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून 13 फेब्रुवारी 2023 हा दिवस निश्चित केला आहे. कंपनीने घोषणेच्या 30 दिवसांच्या आत लाभांश गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. पात्र शेअर धारकांना लाभांशरूपाने प्रति शेअर 1340 टक्के नफा मिळेल.

शेअर्समध्ये खरेदी वाढली :
कंपनीने लाभांश वाटपाची घोषणा जाहीर करताच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 15.28 टक्क्यांच्या वाढीसह 285.20 रुपयांवर क्लोज झाली होती. मागील 5 दिवसात ‘टीव्ही टुडे नेटवर्क’ कंपनीच्या शेअरची किंमत 13.81 टक्क्यांनी वधारली आहे आणि मागील 1 महिन्यात शेअरची किंमत केवळ 1.75 टक्क्यांनी वाढली होती. NSE इंडेक्सवर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 430.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक परकी किंमत 224.55 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 1707.12 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TV Today Network Share Price 532515 TVTODAY stock market live on 06 February 2023.

हॅशटॅग्स

TV Today Network Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x