19 November 2024 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL
x

Deep Diamond India Share Price | लॉटरी शेअर! 1 लाख रुपयावर 2.48 कोटी रुपये परतावा, असे शेअर्स लक्षात ठेवा

Deep Diamond India Share Price

Deep Diamond India Share Price | ‘डीप डायमंड इंडिया’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मजबूत परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने शेअरने YTD आधारे आपल्या शेअर धारकांना 106.57 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना ही स्टॉक स्प्लिटच्या माध्यमातून भरघोस फायदा मिळाला आहे. या कंपनीने नुकताच 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजन केले होते. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरची किंमत पट कमी झाली आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी ‘डीप डायमंड इंडिया’ कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 27.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Deep Diamond India Share Price | Deep Diamond India Stock Price | BSE 539559)

19 जानेवारी 2023 पासून ‘डीप डायमंड इंडिया’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर अप्पर सर्किट हिट करत आहेत. ‘डीप डायमंड इंडिया’ कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 75 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 13.75 रुपये वरून वाढून 27.05 रुपये प्रति शेअर किमतीवर गेली आहे. YTD आधारे शेअरची किंमत 96 टक्क्यांनी वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 375 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक बनले आहेत. अल्पावधीत शेअरची किंमत 1.27 रुपये वरून वाढून 24.60 रुपयेपर्यंत गेली आहे. 2019 च्या शेवटी शेअरची किंमत 1 रुपये होती. त्यामुळे मागील तीन वर्षांत शेअर मल्टीबॅगर बनला आहे. 20 जानेवारी 2023 रोजी ‘डीप डायमंड इंडिया’ कंपनीचे शेअर्स 1 : 10 या प्रमाणात विभाजन करण्यात आले होते.

2019 च्या शेवटी ‘डीप डायमंड इंडिया’ कंपनीचे शेअर्स 1 रुपये होते. सध्या ‘डीप डायमंड इंडिया’ कंपनीचे शेअर्स 27.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही डिसेंबर 2019 च्या अखेरीस या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला एक लाख शेअर्स मिळाले असते. 1:10 स्टॉक स्प्लिटनंतर तुमच्या शेअरची संख्या 1 दशलक्ष शेअर्स झाली असती. त्यानुसार तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 2.48 कोटी रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1.10 रुपये प्रति शेअर होती. स्टॉक सध्या 82 PE मल्टिपलवर ट्रेड करत आहेत, तर सरासरी सेक्टर PE 93.60 वर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Deep Diamond India Share Price 539559 stock market live on 07 February 2023.

हॅशटॅग्स

#Deep Diamond India Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x