24 November 2024 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Evans Electric Share Price | मालामाल करणारा शेअर, 300% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पहा

Evans Electric Share Price

Evans Electric Share Price | ‘इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. बोनस शेअर्सचे वाटप करण्यासाठी कंपनीने शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या शेअरहोल्डर्सकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांचे नाव कंपनीच्या शेअरहोल्डर रेकॉर्ड बुक नोंदवले जाईल. या सर्व शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स दिले जातील. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी ‘इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 328.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Evans Electric Share Price | Evans Electric Stock Price | BSE 542668)

बोनस शेअरबद्दल माहिती :
शेअर बाजारात सूचीबद्ध असेलल्या कंपन्या आपल्या शेअर धारकांना मोफत शेअर्स वाटप करतात. बोनस शेअर्सचे मूलभूत तत्त्व म्हणजे, ते फक्त कंपनीच्या शेअरची स्टॉक मार्केटमध्ये तरलता वाढवतात. समजा कंपनीने 1 : 1 या गुणोत्तराने बोनस शेअर्सचे वाटप केले, तर कंपनी शेअरहोल्डरला सध्या त्याच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरवर एक शेअर मोफत देते. याने कंपनीच्या शेअरची तरलता वाढते, आणि गुंतवणुकदारांना मोफत शेअर्स मिळतात, आणि त्यांचा कंपनीवरील विश्वास अधिक वाढतो.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘इव्हान्स इलेक्ट्रिक’ कंपनी अवजड इलेक्ट्रो मेकॅनिकल उपकरणाच्या दुरुस्तीचे काम करते. कंपनी प्राथमिक क्रियाकलाप, मोटर्स आणि जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिकल उपकरणांची प्रक्रिया, दुरुस्ती, रिवाइंडिंग, रूपांतर आणि पुनर्रचना अशा विविध प्रकारच्या विशेष तांत्रिक सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Evans Electric Share Price 542668 stock market live on 08 January 2023.

हॅशटॅग्स

Evans Electric Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x